संधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा



गुंतवणूकदार अंबानी
"संधीची वाट बघत बसू नका,
अम्बानिसारखी संधी निर्माण करा."
अतिशय सुंदर एका गरीब घरच्या मुलावर आधारित लघुकथा, ज्याचे वडील दारुडे असतात, त्या वातावरणातून मिळालेल्या संधीचे तो कसे सोने करतो, एका नफ्यातून मिळालेल्या पैशांचा दिवसभरात, शाळेला दांडी न मारता एका मध्ये गुंतवणूक करून ४ व्यवसाय नफ्याचे करून, त्या प्रत्येक व्यवसायामध्ये अगोदरच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांना गुंतवत त्याला जोड म्हणून भेटणाऱ्या बोनस हि पुढच्या व्यवसायात गुंतवत ते रात्री झोपेपर्यंत चा हिशोब हा प्रवास दाखवला आहे.
एका दिवसाचा उद्योजकीय मानसिकतेची, किंवा आर्थिक साक्षर लोक वापर कसा करतात हेही उत्तम रित्या दाखविले आहे.
ज्याचा अगोदरपासून उद्योग व्यवसाय आहे किंवा जे आर्थिक दृष्ट्या साक्षर आहेत त्यांना आशय लगेच समजून येईल. त्याच्या वडिलांमुळे समजून येईल कि माणसाचा स्वभाव घातक असतो ना कि व्यसन. स्वभावाला औषध नाही कारण तो जन्मजात असतो.
त्यासाठी खालील लघुकथा पूर्ण बघा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार