"नकारात्मक व्यक्ती मतभेदाचे रुपांतर भांडणात करते. सकारात्मक व्यक्ती मतभेदाचे रुपांतर संभाषणासोबत समाधानात बदलते. फरक जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे."


अश्विनीकुमार

• शिस्त


• एकाग्रता


• सातत्य


ह्या ३ सवयी तुमची मानसिकता सक्षम आणि अतूट बनवतात.


ह्या सवयी लावून घ्या व त्यांची जोपासना करा.


अश्विनीकुमार

सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण