१९९८ मध्ये याहू ने गुगल ला १० लाख डॉलर मध्ये विकत घ्यायचा सौदा नाकारला.
२००२ ला याहू ला आपली चूक समजली आणि परत गुगल ला ३०० करोड डॉलर ला विकत घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा गुगल ने ५०० करोड मागितले आणि हा सौदा पण याहू ने नाकारला.
२००८ मायक्रोसॉफ्ट याहू ला ४००० करोड डॉलर ला विकत घेण्याची तयारी दाखवली तेव्हा याहू ने हा सौदा नाकारला.
२०१६ याहू ४६० करोड डॉलर ला विकला गेला.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार