हा व्हीडीओ आपल्या तमाम मराठी बांधवांना त्यांनी आपली आर्थिक उन्नती करावी ह्यासाठी बनवलेला आहे. श्रीमंत लोक मानाने, शरीराने, नात्यांनी आणि आर्थिक बाबतीत श्रीमंत असतात. श्रीमंत लोक पैसा कमावतात, गुंतवतात, दान करतात व उडवतात. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते इतक्या व्यस्त आयुष्यात सकारात्मक असतात. सकाळ पासून ते मध्यरात्री घरी येण्यापर्यंत त्यांची उर्जा आहे तशीच असत. आपल्या कुठल्याही स्वप्नांना, आवडीला लगाम नका देवू, ते पूर्ण कसे करता येईल हा विचार व कृती करा मग बघा ते स्वप्न तुमचे पूर्ण होते कि नाही.

प्रोस्ताहन देणारा व्हीडीओ
"श्रीमंतांचे आयुष्य"

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



मानस शास्त्राच्या संशोधनानुसार आणि अनुभवानुसार समोरचा व्यक्ती जो उत्तम जाणकार आहे तो तुमच्या आवाजावरून आणि तुम्ही वापरत असलेल्या शब्दांवरून तुमची पारख करू शकतो. उद्योगपती, व्यवसायिक किंवा गुंतवणूकदार हे त्यांच्या अनुभवामुळे, आत्मविकासामुळे लगेच ओळखून येतात. आत्मविकास हा आयुष्याचा पाया आहे व उद्योग हा एक भाग आहे.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


गरीब आणि श्रीमंत आपले आयुष्य पूर्ण जगून घेतात, मध्यम वर्ग, आणि उच्च मध्यम वर्ग आपले संपूर्ण आयुष्य हिशोब करण्यात घालवतो व निवृत्तीनंतर सुद्धा त्यांचा हिशोब पूर्ण होत नाही.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


सामान्य जीवन हे फक्त भ्रम आहे, सामान्य जीवन म्हणजे काय तर माशीसाठी कोळीने विणलेले जाळे आहे.

- अश्विनीकुमार


चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


प्रत्येक यशस्वी माणसाची सुरवात दोन विश्वासांनी होते: 

१) भविष्य उज्वल असू शकते, 
२) माझ्यामध्ये इतकी ताकद आहे कि माझे भविष्य उज्वल बनवू शकतो.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

सुप्रभात
प्रोस्ताहन देणारी कथा
"एका लहान बेडकाची गोष्ट"
मराठी अनुवाद
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

स्वप्नांचा पाठलाग करा ना कि पेन्शन चा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

आपले ध्येय पूर्ण करायला, आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगायला, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवायला एकच शॉर्टकट म्हणजे जवळचा आणि सोपा मार्ग म्हणजे तुमचे अंर्तमन, जिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करतो, जिथे तर्क पूर्ण पने नाकारले जाते व त्याजागी निसर्गाचा सिद्धांत, कल्पना आणि तुमचे विचार हे स्वीकारले जातात. जेवढा अंतरमनाचा पाया खोल व मजबूत तेवढी तुमची पूर्ण झालेल्या यशाची, स्वप्नांची, ध्येयाची इमारत उंच.

आरामात रहा, मोठा विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागा तुमच्या स्वप्नपूर्तीच्या कामाला.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


समृद्ध माणसाच्या ताब्यात रुपये असतात,
श्रीमंत माणूस रुपयांच्या पाठी धावतो,
गरीब माणूस रुपयांसमोर गुडघे टेकतो.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



मला यशस्वी व्हावेच लागेल कारण मला महागड्या वस्तू आवडतात.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

मला उद्योजक व्हायचे आहे हा नुसता विचार नका करू. कृती करा. तुम्हाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तेव्हा तुम्हाला कुठे जायचे आहे हे नक्की करावे लागते मग त्या दिशेने जाण्यासाठी कृती करावी लागते आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

जर तुम्हाला खरच मनापासून काहीतरी करायचे
असेल तर तुम्ही नव नवे मार्ग शोधून काढणार,
जर तुमची करायची इच्छाच नसेल
तर तुम्ही कारण शोधून काढणार.
आता तुम्हीच तुमची समीक्षा करा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

यशाच्या शिखरावर गर्दी खूपच कमी असते, 
यशाच्या पायथ्याशी गर्दी खूप असते. 
कुठे राहायचे आहे ते तुम्हाला ठरवायचे आहे.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

हार मानण्याआधी विचार करा
कोण तरी तुमच बघून शिकतोय किंवा शिकतेय.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योजकीय, व्यवसायिक व धाडसी लोकांसाठी सुवर्णसंधी १४ फेब्रुवारी वेलेनटाइन डे ह्या प्रेमाच्या दिवशी व्यवसायिक किंवा सामाजिक इव्हेंट म्हणजेच कार्यक्रम आयोजित करू शकता. ह्यामध्ये २ प्रकार आहेत, पहिला व्यावसायिक जिथे अनुभवी व्यावसायिक नफा कमवू शकतात आणि नवीन विना अनुभवी व्यासायिक अनुभव मिळवू शकतो. काही जुनी समजुती काढून टाका म्हणजे फक्त प्रेमी युगुलच हा प्रेमाचा दिवस साजरा करू शकतो, हि शुद्ध मूर्खपनाची समजूत आहे. काहींचे प्रेम आपल्या कुटुंबांवर असते, काही आपल्या मित्रांवर प्रेम करतात, काही समाजावर प्रेम करतात, सैनिक हा देशावर प्रेम करतो, काही अनाथ मुलंवर प्रेम करतात तर काही गरिबांवर, असे प्रेमाचे अनेक पैलू आहेत. व्यवसायिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करा तिथे तुम्हाला नाव आणि नफा दोन्ही भेटेल, सामाजिक पद्धतीने आयोजित करा जिथे तुम्हाला जिथे तुम्हाला ना नफा ना तोटा किंवा स्वतःचे पूर्ण योगदान देवून तुम्हाला मनाची शांती, समाजाचे देणे, प्रसिद्धी जी व्यवसायासाठी खूप उपयुक्त असते व नवे संपर्क भेटतील. करा कल्पना, करा कृती, करा काहीतरी नवीन आणि झेप घ्या तुमच्या स्वप्नांच्या दिशेने.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



जर तुम्ही ९ यशस्वी, सकारात्मक उद्योगपतींच्या सहवासात राहत असाल तर १० व्या यशस्वी उद्योपती तुम्ही असणारच.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



५०० रुपयांपासून ते ५००० करोड किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणुकीमध्ये उद्योग सुरु करता येतो. मोठ्या उद्योगांपेक्षा सुश्म, लघु आणि मध्यम उद्योगांची उलाढाल व नफा तोटा जास्त आहे. त्यांच्यामध्ये उद्योगांची सुरवात करणारे नवीन व धडाडीचे उद्योजकांचे प्रमाण जास्त आहे. मिडीयामध्ये फक्त करोडोंची उलाढाल करणाऱ्या नव उद्योजकांची दखल घेतली जाते पण खरे जग ह्या सुश्म, लघु आणि मध्यम उद्योग व त्यामधील नव उद्योजकांमुळे चालते त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, लावा डोक, करा कल्पना, दाखवा धाडस, करा कृती आणि उतरा उद्योजक जगात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

विचार आणि कृती मध्ये खूप अंतर आहे, विचार हे आयुष्याच्या गाडीचे एक्सिलेटर आहे पूर्ण क्लच म्हणजे नकारत्मक विचार म्हणजे भीती, शंका, अति विचार हे आपल्याला हळू हळू सोडायचे आहे आणि ठराविक अंतराने गाडी पुढे जावू लागते म्हणजे सकारात्मक विचार चालू व्हायला सुरवात होते व आल्या आयुष्याची गाडी पुढे जायला लागते म्हणजेच कृतीला सुरवात होते ज्यामुळे आपण एका ठिकाणावरून आपल्या स्वप्नांच्या ठिकाणी पोहचतो, पुढचा ब्रेक आणि मागचा ब्रेक हा आपल्यावरी ताबा आहे, पेट्रोल म्हणजे निसर्गाने जे अन्न पाणी उपलब्ध करू दिले आहे ते. जर काही तुमच्या आयुष्याच्या गाडी मध्ये काही बिघाड झाला तर आमच्या सारखे प्रोस्ताहन देणारे आणि आत्म विकासाचे वर्ग चालवणारे मेकॅनिक व त्यांची गॅरेज आहेतच तुमच्या मदतीला. आयुष्याची गाडी तुमची, ती तुम्हालाच चालवायची आहे, विचार काय कर आहात, करा सुरु आणि घेवून ज्या तुमच्या स्वप्नांच्या दिशेने.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा प्रत्येक माणसाचे स्वतःचे आयुष्य किंवा स्वप्न ह्या शिकून घेण्याच्या नाही तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जो उद्योग, व्यवसाय, व गुंतवणूक समजून घेतो तो प्रगती करत जातो, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना आरामत तोंड देतो, संधीचा फायदा उचलतो, स्वतः संधी निर्माण करतो, भाग्यशाली असतो किंवा स्वतःचे भाग्य निर्माण करतो, तो योग्य वेळी योग्य ठिकाणी असतो, योग्य ठिकाणी योग्य संवाद करतो. ह्याची सुरवात घरापासून होते जो घरच्या मंडळींना समजून घेतो त्याची किंवा तिचे अनुकरण त्यांची लहान मुले करतात. जेव्हा आपल्या विचारांत आणि कृतीत विरोधाभास नसतो तेव्हा आपल्या घरच्या मंडळींसोबत, मित्र परिवार, नातेवाईक आणि समाज ह्यांच्यासोबतहि विरोधाभास नसतो. जिथे विरोधाभास नाही तिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी फक्त समजून घेण्यामुळे होतात. विचार तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
आसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर असणाऱ्या खोलीत हे हॅलिकॉप्टर तयार करून अनेकांना धक्का दिला.

भारतात प्रतिभा आहे. गरज आहे ती फक्त ओळखण्याची व सादर करण्याची. मॅकडोनाल्ड बर्गर विकतो तो काही जगातील सगळ्यात चविष्ट खाण्याचा पदार्थ नाही आहे, त्यापेक्षा आपल्या गल्लीमधील वडापाव, भजीपाव, मिसळ, झुणका भाकर असे कितीतरी भारतीय महाराष्ट्रीय चविष्ट पदार्थ आहे, ते तुम्ही कसे सादर करतात, जगामधील कितीतरी चविष्ट पदार्थ असतील पण तुम्हाला फक्त तुमचाच पदार्थ कसा चविष्ट आहे हे सांगण्याची, त्यासाठी तुम्हाला डिस्कवरी व इतर सायन्स वरील टीव्ही चॅनेल जे अमेरिकन व युरोपिअन लोकांच्या मालकीचे आहेत ते बघावे लागेल. भले त्यांची संस्कृती असू दे, तिकडचे उद्योगपती, चित्रकार, खाण्याचे पदार्थ, संशोधक किंवा रस्त्य्वरील एक साधा दगड ह्या सगळ्या बद्दल ते असे सांगतात कि संपूर्ण मानवजातीत तेच सर्वश्रेष्ठ आहे. मला आशा आहे कि कोणीतरी महाराष्ट्रातून मराठी उद्योजक किंवा गुंतवणूकदार आसाम च्या ह्या आपल्या भारतीय बंधूला मदत करेन.
- अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

तुम्ही ठेवलेला फेसबुक प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो आणि केल्या जाणाऱ्या लाईक्स वरून तुमचा स्वभाव कळतो. आत्मविश्वासू लोक स्वतःचा फोटो ठेवतात, नकारात्मक लोक नकारात्मक मेसेज असलेला किंवा पोझ असलेला फोटो ठेवतात, सकारात्मक लोक स्वतःचा हसरा चेहरा असलेला फोटो ठेवतात किंवा मजेच्या क्षणाचा फोटो ठेवतात आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या कमेंट वरून तुमचे खरे स्वरूप लोकांना कळते, सकारात्मक आणि मुद्देसूद कमेंट त्या स्त्री किंवा पुरुषाची सकारात्मक मानसिकता, प्रोस्ताहन देण्याची वृत्ती दर्शवते. खुल्या मनाची लोक आपल्या टाइमलाइनवर कुणालाही पोस्ट करू देतात, आपली फ्रेंड लिस्ट पण ओपन ठेवतात, बंद मनाची लोक आपले सगळे लपवून ठेवतात.
मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या शिथिल व्हा व आकर्षणाच्या सिद्धांताला आपले काम करू द्या.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

धाडस दाखवणे = धोका पत्करणे 

म्हणजे आपण जे करत आलो आहोत किंवा पारंपारिक रित्या जे करत आहेत त्यापेक्षा वेगळे करणे हे होय. जर एखाद्याला उद्योग करायचा असेल तर त्याला पैसे उभे करावे लागतील त्यासाठी धाडस दाखवून घरच्या मंडळींना आपली कल्पना पटवून देवून त्यांच्या कडून उद्योगासाठी निधी उभा करावा लागेल. जर जास्त निधी लागत असेल तर सरकारी व खाजगी संस्थांना भेटी देवून त्यांना आपला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवून त्यांना पैसे देण्यासाठी तयर करावे लागेल हे देखील धाडसी काम आहे. ज्या कोणी नोकरी करणारे आहे त्यांचे स्वप्न असेल कि स्वतःचा उद्योग सुरु करावा ह्यासाठी अगोदर त्यांना नोकरी सोडावी लागेल व आपल्या सुरक्षीत व रटाळ आयुष्यातून बाहेर पडावे लागेल ह्यालाही धाडस लागते म्हणजेच धोका पत्करावा लागतो. धाडस ह्या शब्दाचा अर्थ हा तुम्हाला फक्त कृतीतून समजेल.

विचार काय करत आहात, दाखवा धाडस आणि घ्या आपल्या आयुष्याचा रथाचा लगाम आपल्या हातात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार जितके शोध लागलेत त्यापैकी ६० % शोध हे अपघाताने लागले आहेत, ह्यानुसार आपण सगळे जन उद्योग वाढवण्यासाठी व यशासाठी जे प्रयत्न करत असतो, आपल्यापैकी काहीच उद्योग वाढवतात व यशस्वी होतात, जेव्हा आपण त्यांना त्यांच्या यशाबद्दल विचारतो तेव्हा ते आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठीण परिश्रम ह्यामुळे यशस्वी झालो असे एकाच प्रकारचे उत्तर तुम्हाला भेटेल, जेव्हा तुम्ही सत्य परिस्थिती बघता तेव्हा तेव्हा तुम्हाला वेगळा अनुभव येतो. मनुष्याचे आयुष्य हे तर्काच्या नियमावर नाही चालत, चालतात ते निसर्ग नियम म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत, हा सिद्धांत जन्मजात प्रत्येक स्त्री पुरुष ह्यांमध्ये असतो आणि जो हा सिद्धांत आपल्यामध्ये जागृत करतात तेच उद्योग वाढवतात, व जीवनाच्या प्रत्येक भागात यशस्वी होतात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक