मराठी लोक सण साजरा करतात, आणि गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, भैय्या, दक्षिण भारतीय हे त्या सणाला लागणाऱ्या पुरवठ्याचा व्यवसाय करतात. हि चुकी आपली आहे कि त्यांची? दुसऱ्यांना दोष देत बसू नका, जाती संदर्भाचा वाद आणि प्रादेशिक वाद, स्त्रियांबद्दलचे हीन दर्जाचे विचार ह्याला आम्ही मराठी जागतिक विचारांचे नवतरुण खालच्या पातळीवरचे विचार म्हणतो. आमच्या मध्ये अपार क्षमता आहे आणि कौशल्यही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही झेंडा गाडलेला आहे. विचार आणि दृष्टिकोन बदला तेव्हाच आम्ही दिसून येऊ कारण नकारात्मक मनुष्याला कधीच सकारात्मक मनुष्य दिसणार नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
Previous
Next Post »
0 आपले विचार