सद्यपरिस्थितीत बदल आवश्यक आहे, या त्यांच्या हेतूसंबंधी मनोगत स्पष्ट करताना लेखक डॉ. गिरीश जखोटियाने म्हटले आहे की, बदलाचा प्रारंभ स्वत:पासून व्हायला हवा. मुळात बदल कसा, कुठे, किती, केव्हा, कुणासाठी, हे नीटपणे कळायला हवे... अमेरिकेतील बदलाचे निकष जसे भारताला लागू करता येत नाहीत, तसे महाराष्ट्रीय समाजातील बदलाचे निकष राजस्थानी समाजाला पूर्णपणे लावता येणार नाहीत... 'उत्तम बदल घडविण्याच्या प्रक्रियांना हाताळण्यासाठी 'कृष्णनीती'चा वापर करावाच लागतो,' असे स्पष्ट करून लेखक डॉ. गिरीश जखोटियाने वाचकाना 'बदला'साठी 'भावुक मना बन दगड, हाण रगड, बन दगड' असे आवाहनही केलेले आहे.
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार