मिलिंद सोमण
वय - 50
व्यवसाय – 
सिने नायक, कलाकार, मॉडेल, खेळाडू
पूर्ण केलेली स्पर्धा –
आयर्न मॅन ट्रायथलॉन (Ironman Triathlon), जगातील सर्वात कठीण स्पर्धा
इव्हेंट्स –
विश्रांती न घेता
3.8 किलोमीटर पोहणे
180.2 किलोमीटर सायकल चालवणे
42.2 किलोमीटर धावणे
वेळ मर्यादा –
16 तास
मिलिंद ने 15 तास 19 मिनटात जगातील सर्वात कठीण आवाहन पूर्ण केले.
पारितोषिक रक्कम –
$ 650 000 - सहा लाख पन्नास हजार डॉलर
भारतीय चलनात 4,35,50,000 चार कोटी पस्तीस लाख पन्नास हजार
अश्विनीकुमार
8080218797
Previous
Next Post »
0 आपले विचार