राजा हा नातेसंबंधांना नाही मानत, त्याचे नातं प्रजेसोबत असते. शेजारील राज्यांसोबत असते. न्याय देतानाही त्याला तटस्थ रहावे लागते. त्याला अनेक राण्या ह्यासाठी कराव्या लागत होत्या कारण ह्यामुळे शेजारील राज्यांसोबत घरचे संबंध जुळत होते ज्यामुळे, प्रजा सुरक्षित राहत होती आणि व्यापार सुरळीत चालायला मदत होत होती.
अश्विनीकुमार
८0८0२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार