तुम्हाला माहित आहे का?
हिरा ना हा दुर्मिळ आहे आणि नाही मौल्यवान आहे. जाहिरात विश्वातील आतापर्यंतच्या यशस्वी जाहिरातींपैकी एका ज्यामध्ये डी बियर्स पुरुष ग्राहकांना सांगत होता कि तुम्ही तुमच्या महिन्यभरचा पगार हा हिऱ्याच्या अंगठीवर खर्च केलाच पाहिजे. नंतर त्यांनी किमंत वाढवली, आपला पुरवठा मर्यादित केला, आणि असा लोकांमध्ये एक भ्रम निर्माण केला कि पिढ्यान पिढ्या लोकांचा विश्वास बसला कि हिऱ्याची अंगठी हा अनिवार्य भाग आहे लग्न कार्यामधला.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार