संशोधक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संशोधक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक

आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक
आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक हे एकदा लांब पल्ल्याच्या विमानात एकमेकांच्या बाजूला बसले होते.
आईनस्टाइन :
चल एक खेळ खेळूया....मी तुला एक प्रश्न विचारेन, जर तुला उत्तर माहित नसेल तर तू मला ५ रुपये देशील आणि जर मला उत्तर आले नाही तर मी तुला ५०० रुपये देईल.
आईनस्टाइन पहिला प्रश्न विचारतो :
पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर किती आहे?
मराठी उद्योजक एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यात हात टाकतो आणि ५ रुपये देतो.
आता मराठी उद्योजकाची पाळी असते.
तो आईनस्टाइन ला प्रश्न विचारतो :
असे काय आहे जे चढण चढताना ३ पायांवर चढते आणि उतरताना ४ पायांनी खाली उतरत येते?
आईनस्टाइन गुगल वर खूप शोधतो, त्याच्या तज्ञ हुशार मित्रांनाही विचारतो....
शेवटी तासाभराने तो मराठी उद्योजकाला ५०० रुपये देतो.
आईनस्टाइन विचार करून वैतागलेला असतो आणि विचारतो :
तूच उत्तर सांग.
मराठी उद्योजक आपल्या खिश्यात हात टाकतो आणि आईनस्टाइन ला ५ रुपये देतो.
आईनस्टाइन बेशुध्द पडतो..
बोध :
भले तुम्ही आईनस्टाइन असाल....
पण जेव्हा पैश्यांची गोष्ट येते तेव्हा मराठी उद्योजकाच्या नादी नसते लागायचे.
₹ गुरु मंत्रा ₹
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


सर्वकाही ऊर्जा आहे, तुम्हाला जे पाहिजे त्या फ्रिक्वेंसिशी तुम्ही तुमची फ्रिक्वेंसि जुळवा आणि तुम्हाला ते भेटणारच. ह्याला काही दुसरा मार्ग नाही आहे. हे काही तत्वज्ञान नाही आहे. हे भौतिक शास्त्र आहे.
अलबर्ट आईन्स्टाईन
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७