तुमच्याकडे maruti alto असू द्यात किंवा BMW , रस्ता तोच राहणार आहे.
तुम्ही इकॉनॉमी क्लास ने प्रवास करा किंवा बिजनेस क्लास ने तुमचे
पोहचायचे शेवटचे ठिकाण तेच असणार आहे, ते बदलणार नाही.
तुमच्याकडे टायटन घडी असू द्यात किंवा रोलेक्स, वेळ तोच दाखवणार आहे.
तुमच्याकडे एप्पल, सॅमसंग किंवा लाव्हा मोबाईल असू द्यात, फोन करणारी लोक तीच राहणार आहे.
ऐषआरामच्या आयुष्याचे स्वप्न बघणे किंवा जगणे काही चुकीचे नाही आहे.
फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, आपल्या गरजेला लोभामध्ये परिवर्तित नका होऊ देऊ.
कारण गरज पूर्ण होतात, पण लोभ कधीच पूर्ण होत नाही.
रजनीकांत
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार