“आर्थिक विकास करण्यासाठी कटू शब्द ऐकण्याची सवय लावून घ्या कारण ज्ञान त्यामधूनच मिळेल. इथे प्रोस्ताहनापेक्षा पुढचा ठेच आणि मागचा शहाणा हि म्हण कामी येते.”

अश्विनीकुमार

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 “जेव्हा एखादा उद्योजक व्यवसायिक महिन्याला २० २५ लाख कमावतांना दिसत असेल तर त्याची जवळपास करोडोच्या घरात गुंतवणूक असते त्यामध्ये कर्ज देखील आले, सोबत अनधिकृत व्यवहार देखील असतात तेव्हा कुठे जावून हातात कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ लाख येतात, सोबत करावी लागणारी उठाठेव वेगळी. जर तुमच्यात मानसिक क्षमता आहे तरच उद्योग व्यवसायात उतरा नाहीतर योग्य गुंतवणूक करून थोडे पैसे घेवून देखील सुखी समाधानी आयुष्य जगता येते. प्रोस्ताहन देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात जेव्हा उतरता तेव्हा चित्र वेगळे असते.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

“उद्योग असो, व्यवसाय असो किंवा गुंतवणूक, चंद्र बघून पाय पसरा नाहीतर कर्जात तरी जाल आणि कर्ज वसूल करणाऱ्यांचा तकादा तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या मागे लावून घ्याल.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “उद्योग व्यवसाय आणि गुंतवणूक करतांना अतिविचार करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुम्ही अति विचार करत आहात तेवढ्यात तज्ञांची मदत घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवतील नाहीतर अतिविचाराचे रुपांतर हे डिप्रेशन मध्ये होईल. मानसिक दृष्ट्या जितके झेपते तितकाच मेंदूला ताण द्या.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “फेसबुक चा वापर करतांना योग्य करा. जर पोस्ट शेअर करण्याच्या झाल्यास स्थानिक उद्योजक, व्यवसायिकांच्या करा जेणेकरून त्यांच्या उद्योग व्यवसायाला मदत होईल.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “जगातील १० मोठ्या कंपन्या कुठल्या असे जेव्हा गुगल सर्च मध्ये टाकतो तर प्रथम क्रमांकावर वालमार्ट आणि एमेझोन आहे. वालमार्ट म्हणजे मोठे ऑफलाईन दुकान तर एमेझोन म्हणजे मोठे ऑनलाईन दुकान. एमेझोन तर भारतात आहेतच सोबत त्याने अनेक लहान मोठी दुकाने बंद करून टाकली किंवा त्यांचा धंदा बंद केला. दुसरीकडे एमेझोन मध्ये जे लघु दुकानदार होते त्यांच्यावर अल्गोरिदम द्वारे लक्ष ठेवून स्वतः उत्पादने काढून स्वस्तात विकू लागला. म्हणजे जास्तीत जास्त नफा का कंपनीकडे आणि तिथून अमेरिकेत जावू लागला. एकप्रकारे बोलायला गेल्यास मधला व्यवसायिक ज्याला आपण दलाल बोलतो ते दोघे आज जगातील सर्वोच्च कंपन्या आहेत आणि जे मेहनत करून उत्पादने बनवतात त्यांना कुठेही स्थान नाही. अश्या कंपन्यांचा आदर्श घेवू नका, त्या फक्त नफ्याकडे लक्ष देतात. अजून त्यांची काळी बाजू देखील आहे ती जगासमोर असूनदेखील त्याच्यावर इतकी चर्चा केली जात नाही. स्थानिक उद्योग व्यवसायांवर भर द्या, एक अरबोपती उद्योजक, व्यवसायिक तयार करण्यापेक्षा १०,००० लखपती उद्योजक आणि व्यवसायिक निर्माण करा. भ्रमात फसू नका.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “एक श्रीमंत व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडली तर नियम बनवण्यात आले. श्रीमंत व्यक्ती अपघात करते तर नियम मोडण्यात येतात. श्रीमंतासाठी नियम बनवले देखील जातात व मोडले देखील जातात पण दंड हा फक्त गरीब आणि मध्यम वर्गासाठी बनवला जातो.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी निवृत्तीचे अघोषित वय हे ४० केले आहे, जर तुमची लघु उद्योग किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही अश्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल व उद्योग व्यवसाय भरभराटीस नेण्यास मदत होईल.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 “स्थानिक उद्योग व्यवसायांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे अनेक उद्योजक व्यवसायिक दिसून येतील ज्यांना कर्जाची गरज आहे पण कोणीही कर्ज द्यायला तयार नाही पण त्यांच्यात क्षमता आहे कि त्यांना भांडवल भेटले कि ते परत उभे राहू शकतात तेव्हा अश्या कंपन्यांना जर तुम्ही एकट्याने किंवा समूहाने मिळून पैसे पुरवले योग्य व्याज दराने परतावा घेतला तर असे अनेक स्थानिक, छोटे उद्योजक व्यवसायिकांना तुम्ही नाव संजीवनी देवू शकतात.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 “मित्रांचा एक समूह कुठेही उद्योग व्यवसायाची सुरुवात करू शकतो व तो वाढवत नेवू शकतो. एकदा का समविचारी मित्र एकत्र आले कि सर्व प्रगती करतात, एकमेकांना पुढे नेतात. उद्योग व्यवसाय वाढवतात नाहीतर एकपासून अनेक उद्योग व्यवसाय सुरु करतात.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 “शेअर बाजारात पण गुंतवणूक करा पण आपल्या आजूबाजूला देखील बघा कुणाला गुंतवणुकीची गरज आहे कि नाही. तुमच्या एक गुंतवणुकीमुळे एक लहान उद्योग व्यवसाय परत सुरु होऊ शकतो आणि परतावा हा १०० % असतो. हि लोक पैसे घेवून पळून जात नाही तर जाणीव ठेवून परत करतात. १०० पैकी ५ पळून जातील, ३५ ह्या नाहीतर त्या कारणांनी अपयशी होतील पण ६० % यशस्वी होतील. इतका परतावा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि हे छोटे उद्योजक व्यवसायिक अनेक स्थानिक उद्योग व्यवसायाला हातभार लावतात व स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्ज्याच माल देतात किंवा सेवा पुरवतात.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 “९ ते ५ नोकरी हा प्रकार उरला नाही, महागाई प्रचंड वाढली, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च वाढला ह्याचा फायदा घेवून काही लोक नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या जाहिराती करतात व सामान्य नोकरदार वर्ग त्यामध्ये फसून पैसे वाया घालवतो. अश्या जाहिरातींच्या मायाजालात फसू नका, बचत आणि योग्य गुंतवणूक करा, मुलांना लहानपणापासून आर्थिक आयुष्याचे धडे द्या मग बघा कसे चमत्कारिक रित्या तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता व आर्थिक आयुष्यात झेप घेतात ते.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 “चितळे व इतर उद्योजक व्यवसायिक हे गुगल येण्याच्या अगोदरपासून प्रसिद्ध होते व भले ते ऑनलाईन रजिस्टर जरी नसले तरी ग्राहकांना काही फरक पडत नाही कारण त्यांची जाहिरात हि प्रवासी लोक म्हणजे ग्राहकांपासून होते, आपल्याकडे येते ते पण पूर्ण अनुभव घेवून अनेकदा तेथून विकत घेवून घरी नेले जाते, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना दिले जाते, इथे कुठेही फुकट वितरण केले नाही तरीही जाहिरात उत्पादनासह झाली. हा नियम फक्त मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना नाही तर लहान उद्योग व्यवसायिकांना देखील लागू होतो. प्रवासी ग्राहक त्यांची सुद्धा जाहिरात करत असतात. ऑनलाईन ला इतके महत्व देवू नका आणि उद्योग व्यवसाय सुरु करा, प्रचंड यशस्वी व्हाल.”

अश्विनीकुमार

बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडून 9 मुख्य आर्थिक धडे

१) प्रथम स्वत: ला पैसे द्या.
२) भविष्यातील उत्पन्न सुनिश्चित करा.
३) सामान्य आयुष्य जगा.
४) तुमच्या पैशाचे रक्षण करा.
५) तुमचे पैसे गुंतवा.
६) अधिक बचत करा!
७) आपली पैसा कमावण्याची क्षमता वाढवा.
८) तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.
९) पैश्यांना तुमच्यासाठी काम करायला लावा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

“जर तुम्हाला श्रीमंत आणि समृध्द आयुष्य जगायचे असेल तर घर कर्जाने घेवू नका, शिक्षणावरील खर्च कमी करा. ह्यामुळे तुमचा पैसा, वेळ दोन्हीही वाचेल. आता हा जो उरलेला वेळ आणि पैसा आहे तो मानसिक, अध्यात्मिक आणि शरीरिक विकास व आरोग्यावर खर्च करा. विविध अनुभवांवर खर्च करा. तुम्ही जे अनुभव घ्याल ते देखील पगार स्वरुपात तुम्हाला परत मिळतील. तुम्ही एक क्षेत्र नाही तर अनेक क्षेत्रात अनुभव घेवून तयार झालेले असाल. ह्यापैकी एक क्षेत्र तुम्ही करिअर च्या दिशेने निवडल व त्यामध्ये उत्तुंग भरारी घ्याल. शिक्षणाला विविध कोर्सेस नि बदला व उरलेला पैसा हा प्रात्यक्षिक साठी वापरा. तुम्ही ज्ञान व अनुभवांचा सागर बनून जाल. तुमच्याकडे वेळ आणि पैसा हा आयुष्यभर मुबलक राहणार. आयुष्य सोपे आहे ते गुंतागुंतीचे करू नका.”

अश्विनीकुमार