कॉर्पोरेट जगाकडून तुम्ही कुठचे महत्वाचे धडे घेतात?१) दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 ही दिवस काम करणाऱ्यासोबत स्पर्धा करू नका. कोणीतरी तुमच्यापेक्षा ज्ञान आणि काम ह्या बाबतीत जास्त माहिती असणारा असतोच. त्या दिवसाचे काम पूर्ण कार्यक्षमतेने करा. कामाच्या आयुष्यात संतुलन ठेवा.
२) शाळा आणि विद्यापीठातील माहितीच्या सहकाऱ्याशिवाय कुणालाही जवळचा मित्र बनवू नका.
३) मालकासोबत इमानदार राहू नका. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी एक कर्मचारी असता.
४) प्रत्येक शब्द आणि वचन हे इ मैल स्वरूपात घ्या. कोणीही कधीही पलटू शकतो.
५) कामाच्या ठिकाणी कुणावरही राग व्यक्त करू नका.
६) खाजगी, कौटुंबिक समस्या कधीच सांगत बसू नका, ना चर्चा करा.
७) कुणासोबतही प्रेम किंवा शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका. प्रामाणिक दृष्टिकोनातून संबंध ठेवा.
८) सतत शिकत रहा. हे तुम्हाला जी परिस्थिती आवडत नाही किंवा जो, जी आवडत नाही त्यासमोर आत्मविश्वासाने वावरू शकता.
९) कपडे चांगले, व्यवस्थित घाला.
१0) जास्त इमानदार राहू नका.- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
कॉर्पोरेट सल्ला व प्रशिक्षण (वैयक्तिक)
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार