एसबीआय (SBI) ने ७,०१६ करोड रुपये (सात हजार सोळा करोड रुपये) बड्या उद्योगपतींचे आणि त्यांच्या कंपन्यांचे माफ केले आहे. अजून बाकी सरकारी, निमसरकारी आणि खाजगी बँकेच्या बड्या कर्जदाराबद्दल शहनिशा तुम्हीच करून घ्याल.
"मानसिक दृष्ट्या गुलाम हा दुसर्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतो,
मानसिक दृष्ट्या स्वतंत्र मनुष्य हा स्वतः माहिती गोळा करतो."
खालील इमेज मध्ये तुम्ही त्यांची नावे बघू शकता.
आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार वापरून तुम्ही पक्की माहिती मिळवू शकता. कारण इंटरनेट वर खोटी माहितीही भेटू शकते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार