आयुष्य जगताना संपर्कांत येणाऱ्या लोकाचे चेहरे इतक्या लवकर लक्ष्यात ठेवू नका. सकारात्मक अनुभव असतील तर ते चेहरे दिसल्यावर तुम्हाला तेच आठवेल आणि त्यानंतर विचारांची शृंखला सुरु होवून जाईल. हि शृंखला आपल्यासाठी चांगली आहे. दुसरी शृंखला हि चांगले वाईट अनुभव शिकल्याची असेल हि हि एक प्रकारे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण जर नकारात्मक असतील तर ते गुरूत्वाकर्षनासारखे सारखे काम करेल आणि ती नकारात्मकते शृंखला तुम्हला तळापर्यंत घेवून जाईल. मग ते घरचे असो किंवा बाहेरचे. आत्मविकासाला नातेसंबंध माहित नसतात. तो जगभरात एकसारखाच काम करत असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार