युरोप आणि अमेरिकेत लाखोंच्या संख्येने बेरोजगारांचे मोर्चे निघत असतात पण ह्याची दखल घेतली जात नाही. इथल्या भांडवलदारांनी आपले उद्योग, व्यवसाय हे विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये हलवले आहेत. कारण सोपे आहे जागतिकीकरणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त आपला नफा वाढवण्यासाठी, चलनाच्या तफावतीमुळे प्रचंड नफा मिळवण्यासाठी आणि जिथे लोकसंख्या जास्त आहे, जिथली न्यायप्रणाली हि कमकुवत आहे तिथे ते आपला उद्योग, व्यवसाय हलवले गेले.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार