“ऑनलाईन शॉपिंग प्रचंड प्रमाणात ग्राहकांना सवलत देत आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये परदेशातील गुंतवणूक आहे. ह्यांचे मुख्य टार्गेट हे ग्राहकांना स्वस्तात माल देण्याचे नसून स्थानिक लहान दुकानदारांना संपवण्याची आहे. एकदा का लहान दुकानदार संपले तर ह्या ऑनलाईन कंपन्या चढ्या दराने ग्राहकांना माल विक्री करतील व जसे जिओ ने केले तसे उत्पादनाचे दर वाढवत नेतील. लाखो लहान दुकानदार संपवून फक्त काही मोठ्या कंपन्या राहिल्या पाहिजे ह्यावर भर आहे. ह्यामुळे विविधता देखील संपून जाईल. स्थानिक दुकानदार देखील सवलत देतात, कृपया त्याचा लाभ घ्या. एखाद दुसरा वाईट दुकानदार असेल ह्याचा अर्थ असा नाही कि सर्वच वाईट दुकानदार आहे म्हणून.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया

Previous
Next Post »
0 आपले विचार