प्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकरडॉक्टर, इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, बीए आणि बीकॉम असे पठडीतील मर्यादित आयुष्य निवडण्यापेक्षा व्यायामासारखे नवीन, धाडसी, तंदुरुस्त, निरोगी, आवडीचे आणि सगळ्यात महत्वाचे ह्या वरील सर्वांपेक्षा जास्त पैसा देणारे क्षेत्र फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर ह्या मराठी तरुणाने निवडले.
आज त्यांची शाखा कांदिवली, गोरेगाव आणि मिरारोड येथे आहे.
शैलेश परुळेकर ह्यांनी दिलेले यशाचे मंत्र
“प्रामाणिकपणे काम केले तर पैसा आणि प्रसिद्धीही मिळते, त्यासाठी या दोन्हींच्या मागे धावत जाण्याची काहीच गरज नाही. मेहनत आणि संयमच स्वतहून तुम्हाला त्या मार्गावर नेईल.”
लिंक मधील लेख पूर्ण वाचा. ज्यांना वेगळे काही करायची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार