सकाळी उठल्या उठल्या करायचे विचार



आफ्रिकेच्या जंगलात दररोज सकाळी जेव्हा हरीण उठते तेव्हा ती विचार करते कि जिवंत राहायचे आहे तर सिंहापेक्षाहि जोरात पळावे लागेल.
फ्रिकेच्या जंगलात दररोज सकाळी जेव्हा सिंह उठतो तेव्हा विचार करतो कि त्याला उपासमारीने मरायचे नसेल तर हरणापेक्षा पेक्षा जोरात पळून त्याला पकडावे लागेल.
तुम्ही सिंह असा किंवा हरीण, सकाळी उठल्या उठल्या जगण्यासाठी धावपळ हि दोघांनाही करावीच लागेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार