प्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रेअमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रसारमाध्यमाची मालकीण, अब्जो रुपयांची मालकीण.

भूतकाळ संकट आणि समस्यांनी भरलेला. वयाच्या ९ व्या वर्षी लैंगिक अत्याचाराला बळी पडली, वयाच्या १३ व्या वर्षी फुटपाथ वर आली, १४ व्या वर्षी आपले बाळ गमावले.

ह्या सर्व भयंकर परिस्थितीतून बाहेर येत ती आज अब्जो रुपयांची मालकीण आहे आणि जगभरातील तरून तरुणींची आदर्श आहे.

वयाच्या ३२ व्या वर्षी ती अमेरिकेतील राष्ट्रीय दुरचित्र वाहिनीवरील पहिली निग्रो स्त्री आणि अब्जोपती आहे.

टाइम ह्या जगप्रसिद्ध मासिकाने केलेल्या जगातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व ह्या निवडणुकीमध्ये ओपरा विनफ्रे ला लोकांनी सतत निवडून दिले होते, ह्यामुळे ती २० व्या शतकातील जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तीमत्वांमध्ये तिचा समावेश झाला आहे.

बोध :

तुमचा जन्म कुठलाही असू द्यात, तुम्ही तुमच्या आयुष्याला किती उंचीवर घेवून जाणार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही स्वतःला परिस्थितीला दोष देत बसलात तर तुम्ही काहीच साध्य करू नाही शकणार. आणि हे नकारात्म युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही संपवाल.

अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार