प्रयत्न केल्यावरच फळ भेटेल. जर फळ भेटत नाही तर तुम्ही प्रयत्न करण्यात कमी पडत आहात किंवा तुमच्या प्रयत्नांची दिशा हि चुकली आहे. परत जोमाने प्रयत्न करा किंवा दिशा बदलून बघा. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ हे भेटणारच.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार