जन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता?
जन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो.
आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते बघू.
काही मरेपर्यंत शून्यातच राहतात. म्हणजे ० % क्षमता वापरतात.
एकप्रकारे तुम्ही जिवंत असता पण तुम्ही तुमची क्षमता वापरत नाही.
काही २५ % क्षमता वापरतात.
काही ५० % क्षमता वापरतात.
काही ७५ % क्षमता वापरतात.
तर काही १०० % क्षमता वापरतात.
आता जी टक्केवारी सांगितली त्यामध्ये तुम्ही कुठल्या टक्केवारीत आयुष्य जगत आहात ते तपासा.
उदाहरणार्थ आर्थिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?
आरोग्यदायी आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?
कौटुंबिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?
वैवाहिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?
लैंगिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?
तुमचा जन्म झाला तिथे तुम्ही आहे तेच आयुष्य सुरु ठेवू शकतात किंवा संपूर्ण पणे नवीन आयुष्य निर्माण करू शकतात.
सर्वकाही तुमच्यावर अबलंबून आहे.
तुम्ही कधीही कुठूनहि सुरवात करू शकतात.
अगदी शेवटचा श्वास घेत असला तरी तुम्हाला नवीन सरुवात करण्याचा प्रयत्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
सर्वकाही सोपे आहे. शक्य आहे. आरामात तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आयुष्य जगू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.
अश्विनीकुमार
युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg
इंस्टाग्राम : aaple.aantarman
Telegram / टेलिग्राम
https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
Image by Jefty Matricio from Pixabay
https://commons.wikimedia.org/wiki/File:SVG_double_arrow_with_marker-start_and_marker-end.svg
https://www.pxfuel.com/en/free-photo-qumjx
आकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग
प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,००,००,०००. गरीब ते श्रीमंत हे सर्व मिळून अब्जावधी रुपयंची उलाढाल करत असतात पण सर्वांनाच एकसारखे पैसे भेटत नाही, काहींना कमी तर काहींना अति जास्त प्रमाणात पैसे मिळतात, कमावतात.
खालून पहिल्या क्रमांकावर गरीब व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यात पैसे येण्याचा वेग दर्शवत आहे. गरिबी हि आर्थिक दृष्ट्या आपण धरत आहोत. काही गरीब असे देखील मिळतील कि ते इतर गरिबांपेक्षा जास्त पैसे कमवतात, त्यांना कधीही पैश्यांची समस्या भेडसावत नाही. अश्या गरिबांना आपण श्रीमंत गरीब म्हणू शकतो.
तुम्हाला वाटत असेल कि मध्यम वर्गीय लोकांना पैश्यांची समस्या भेडसावत नाही म्हणून पण हे साफ चुकीचे आणि खोटे आहे. असे अनेक मध्यम वर्गीय आहे ज्यांचा सर्व पैसा हा संपून जातो व त्यांच्याकडे शून्य रुपये उरतात किंवा ते कर्जात बुडालेले असतात. भले ते मध्यम वर्गीय आयुष्य जगत असले तरी ते आर्थिक दृष्ट्या गरीबच असतात, उलट श्रीमंत गरीब हे त्यांच्यापेक्षा चांगली जीवनशैली जगतात.
कधी बंगल्यात राहणारा, महागड्या गाडीने फिरणारा गरीब बघितला आहे? हो हे वास्तव आहे. श्रीमंतात देखील आर्थिक दृष्ट्या गरीब लोक असतात. त्यांची कमाई कमी आणि खर्च जास्त असतो, कर्जात बुडालेले असतात, जिथे इतर श्रीमंत मौज मजा करतात तिथे ह्यांना हा खर्च झेपत नाही. ह्यांच्या पेक्षा जास्त खर्च मध्यम वर्गातील श्रीमंत लोक करतात.
आता तुम्हाला खरी गरीबी आणि श्रीमंतीची व्याख्या हि समजलीच असेल.
सामान्य लोक डोळ्यांनी व्यक्तीला पारखतात, त्यांच्या कपड्यांवरून, राहिनामावरून ते गरीब कि श्रीमंत आहे हे ठरवतात. जी जागृत लोक असतात ते त्यांचे कौशल्य बघतात, दिसण्याच्या पलीकडे त्यांची क्षमता काय आहे, मानसिकता काय आहे, अंतर्मनाच्या कुठल्या स्तरावरचे आयुष्य ते जगत आहेत हे बघतात. ह्यामुळेच सामान्य लोक नेहमीच फसतात आणि जागृत लोक भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगतात.
लोक आकर्षणाच्या सिद्धांताच्या कुठल्या स्तरावरील आयुष्य जगत असतात हे आपण समजून घेवू म्हणजे तुम्हाला समजेल कि कुणाच्या आयुष्यात पैसे कमावण्याचा वेग कसा निर्माण होतो ते.
खालून ते वरच्या क्रमांकाने
डार्क एनर्जी डार्क उर्जेचे स्तर
उर्जा उर्जेचे स्तर
कंपने कंपनांचे स्तर
भावना भावनांचे स्तर
अंतरमन अंतर्मनाचे स्तर
मन मनाचे स्तर
विचार म्हणजे वैचारिक स्तर
अति श्रीमंत लोक उर्जा आणि डार्क उर्जेच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. जेव्हा वीज चमकते तेव्हा प्रकाश अगोदर दिसतो त्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो, कारण उर्जा जास्त वेगाने काम करत असते, डार्क उर्जा त्यापेक्षा शक्तिशाली कारण जेव्हा तुम्ही ब्रम्हांड बघतात तेव्हा तुम्हाला डार्क जास्त दिसेल आणि त्यामध्ये चमकणारे तारे कमी. ह्या स्तरावर चमत्कार घडतात. ह्या स्तरावरील लोक संपूर्ण जग चालवत असतात. आर्थिक जग कसे चालेले हे ते ठरवत असतात. जगभरात लाखो करोडोंची उलाढाल हे करत असतात. ह्यांच्यासाठी करोड रुपये म्हणजे काहीच नाही. ह्यांच्या हातात व्यवस्था असते. ह्या स्तरावर खूप कमी लोक असतात.
श्रीमंत लोक भावना आणि कंपनांच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. ह्यांचा वेग उर्जा आणी डार्क ऊर्जेपेक्षा खूप कमी असतो पण मन अंतर्मनापेक्षा खूप जास्त. ह्या वेगामुळे पैसे येणाच्या वेग हा अति श्रीमंत लोकांपेक्षा कमी असतो. श्रीमंत लोकांची संख्या हि जास्त असते. ह्यामध्ये ज्यांनी श्रीमंती लपवलेली आहे असे देखील संख्येने जास्त प्रमाणत असतात. ह्यांच्या आयुष्यात अध्ये मध्ये चमत्कार घडत असतात, भाग्य काम करत असते, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था हि लोक चालवत असतात. मनुष्य प्राण्याने निर्माण केलेली कायदा, शासन व्यवस्था आणि नियम ह्यांच्या बरोबरीने शक्तिशाली असते. ह्या स्तरावर लोक जास्त असतात.
मध्यम वर्गीय लोक अंतर्मन आणि मनाच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात, वरील चार स्तरांपेक्षा मन आणि अंतर्मन ह्यांचा वेग खूप कमी असतो, पैसे कमावण्यात वेळ जातो, चमत्कार झाला तरी तो छोट्या प्रमाणत असतो, भाग्य देखील लाखोंची खाजगी नोकरी सोडून हजारोंची सरकारी नोकरी लागेपर्यंत वापरतात व संपवून टाकतात. सतत धावपळ करत असतात, सर्व कायदे नियम व अटी ह्यांना लागू असतात, नोकरदार मानसिकता असते, पैसा हा महिन्यातून एकदा आला पाहिजे आणि ठराविकच ह्यावर भर असतो, हि लोक डार्क उर्जा, उर्जा, कंपने आणि भावना अश्याच वाया घालवत असतात, फक्त क्षणिक सुखासाठी. हि लोक पैश्यांना नावे ठेवतात पण जेव्हा ऑपरेशन साठी पैश्यांची गरज असते तेव्हा ते पैश्यांचा आदर करतात व परत विसरून जातात. ह्यांची संख्या अब्जोमध्ये असते.
गरीब लोक विचारांच्या स्तरावर आयुष्य जगत असतात. वैचारिक स्तराचा वेग हा खूपच कमी असतो म्हणून पैसे येण्याचा वेग देखील खूपच कमी असतो. आजचा दिवस गेला पाहिजे ह्यावर भर असतो, जे समोर दिसते त्यानुसार आयुष्य जगत असतात, अनेक मर्यादा आणि चौकटी मध्ये अडकलेले असतात. प्रत्येक दिवशी जीवापाड मेहनत करतात त्यांनतर कुठे त्यांना पोटा पाण्या इतपत पैसे मिळतात. ह्यांची संख्या कोणीही मोजून ठेवत नाही, अस्तित्व नसल्यासारखे ह्यांचे आयुष्य असते. हे शारीरिक ताकदीचा प्रचंड वापर करत असतात त्यामुळे ह्यांची उर्जा हि प्रचंड वेगाने संपून जाते.
अति श्रीमंतांमध्ये फक्त २ % जन्मजात गुण घेवून येतात बाकी स्वतःच्या मेहनतीने अति श्रीमंत बनतात.
अति श्रीमंत, श्रीमंत बनण्यासाठी तन मन धन अर्पण करतात, २४ तास, ३६५ दिवस सतत प्रयत्न करत असतात, अनेक वर्षांचे सातत्य असते, ध्येयापासून विचलित होत नाही. ३० वर्षांचा सततचा सराव विरुद्ध तीन महिन्यांचा सराव ह्यामध्ये कोण जिंकणार? ३० वर्षांच्या सरावाने व्यक्ती एक शक्तिशाली चुंबक बनते व पैसे मोठ्या प्रमाणात आणि अतिशय वेगाने त्याच्या आयुष्यात खेचून आणते, त्याच्यामध्ये अनेक क्षमता जागृत झालेल्या असतात, भाग्य त्याच्या ताब्यात असते.
खर्च तर कुणालाच चुकलेला नाही, प्रत्येकाला काही ना काही किंमत चुकवावीच लागते, एक १० मजली सामान्य इमारत बांधायला वेळ किती लागेल आणि खर्च किती येईल? एक १०० मजली उच्च भ्रू लोकांसाठी इमारत बांधायला वेळ किती लागेल आणि खर्च किती येईल?
पैश्यांपेक्षा महत्वाचा वेळ आहे. तुम्ही पैसे कमवू शकतात पण त्या पैश्यानी गेलेली वेळ विकत घेवू शकत नाही. भले श्रीमंत लोक आत्मविकासासाठी १ करोड खर्च करतील पण त्यापेक्षा जास्त वेळेचा वापर ते सरावासाठी करतात. एक करोड कोर्स खर्च + १०० करोड चा सरावासाठी दिलेला वेळ = लाखो करोडो रुपयांचा नफा.
तुम्ही दिशा कुठली निवडतात? तुम्ही जर गरीब असाल आणि तुम्हाला अति श्रीमंत बनायचे असेल तर तुम्ही अति श्रीमंतीची दिशा निवडाल व त्या मार्गाने जाल. जर तुम्ही यशस्वी झालात तर अति श्रीमंत बनाल आणि अयशस्वी झालात तरी श्रीमंत मध्यम वर्गांपर्यंत तरी याल, नुकसान तर काहीच नाही उलट फायदा. म्हणतात ना कि यशस्वी लोकांच्या शर्यतीमध्ये तुमचा शेवटचा क्रमांक जरी आला तर तुम्ही यशस्वी असाल तसे. गरिबीची दिशा कोण निवडेल?
कठीण पण अशक्य नाही, अति श्रीमंत पण माणूसच आहे आणि तुम्ही पण फरक फक्त हा तुमच्या दोघामध्ये असलेल्या दैवी, नैसर्गिक आणि चमत्कारिक आत्मशक्तीचा आहे.
पैसे कमावण्याचा वेग वाढवायचा आहे? ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. श्रीमंत समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आजच संपर्क करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
इंस्टाग्राम : aaple.aantarman
Telegram / टेलिग्राम
https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay
Image by kalhh from Pixabay
Photo by mohamed hassan form PxHere
Image by Michael Form from Pixabay
Photo by mohamed hassan form PxHere
Image by Gerd Altmann from Pixabay
https://www.pxfuel.com/en/free-photo-epihz/download
Image by Pete Linforth from Pixabay
Author Junior Libby
आपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.
कोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ते जास्त वेळ जिवंत राहून शकतो. जर त्या जागी इतर व्यक्ती असेल तर तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. मग ती व्यक्ती देखील आजारी पडते, ती व्यक्ती घरी जाते, मग घरचे आजारी पडतात आणि अशी शृंखला सुरु होते.
कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी घरात राहणे, कामापुरते बाहेर जाने, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व घरी आल्यावर हात नीट धुणे हे उपाय सांगितले आहे.
आता तुम्ही विचार करत असाल कि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या मध्ये नवीन काय आणि ह्याचा आपल्या आयुष्याची काय संबंध?
ज्या व्यक्तीला सुरवातीला कोरोना होतो तेव्हा त्याला त्याची लक्षणे जाणवत नाही, काहींना जास्त परिणाम होतो तर काहींना कमी आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ना कोरोना विषाणू बघू शकतात ना विचार, भावना, कंपने आणि उर्जा. हा पण जाणवू शकता, ह्यावर नंतर बोलेन.
आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.
विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांना कोरोना विषाणू च्या जागी ठेवा आणि मी काय बोलत आहे त्याची जिवंत कल्पना करा, समजून घ्या.
व्यक्ती बाहेरून कितीही सकारात्मक दिसली तरीही ९८ % व्यक्ती ह्या आतून नकारात्मक असतात किंवा अनेक संकटे आणि समस्या मधून जात असतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील त्यांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा हे बाहेर सोडत असतात ज्यांची तुम्हाला तुमच्या आयुष्याला लागण होऊ शकते. तुम्ही देखील संकटे आणि समस्यांनी ग्रस्त होऊ शकतात.
विचारांची तीव्रता कमी असते त्यामुळे ते विचार तुमच्यावर इतके परिणाम करणार नाहीत, भावनांची तीव्रता जास्त असते तर भावना थोड्या जास्त प्रमाणात, कंपने त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि उर्जा तर लगेच परिणाम करते.
ती नकारात्मक ग्रस्त व्यक्ती हवा, ती जागा आणि तेथील वस्तू नकारात्मक करून टाकते व जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर तुम्ही देखील नकारात्मकतेने ग्रस्त होऊ शकतात.
निरोगी व्यक्ती ते रोगाने ग्रस्त, दुर्धर आजार, अनेक आजार आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींवर कोरोना वेगवेगळा प्रभाव दाखवतो तसेच विचार, भावना, कंपने आणि उर्जा सुद्धा वेगवेगळे प्रभाव दाखवतात. सकारात्मक व्यक्तींवर नकारात्मक विचार भावना आणि कंपने हे कमी प्रभावशाली असतात व नकारात्मक, संकटे आणि समस्यांनी ग्रस्त व्यक्तींवर जास्त प्रभावशाली असतात.
अनेकांना असे अनुभव आले असतील कि सर्वकाही ठीक होते आणि अचानक आयुष्य बदलून गेले. चांगले सुरु होते तिथे वाईट घडायला लागले आणि वाईट चालू होते तिथे चांगले घडायला लागले त्यांचे एक कारण देखील तुम्ही संपर्कात आलेले विचार, भावना, कंपने किंवा उर्जा असू शकते. तपासल्याशिवाय कारण काय आहे हे सांगू शकत नाही.
म्हणून मी सतत सांगत असतो कि नकारात्मक लोक, परिस्थिती पासून लांब रहा कारण एकदा का नकारात्मकतेचे चक्र तुमच्या आयुष्यात सुरु झाले कि ते काही दिवस महिने किंवा वर्षानंतर थांबेल.
जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा घरी पाउल ठेवण्याअगोदर स्वतःचे शुद्धीकरण करत चला. शुद्धीकरण साठी तुम्ही सकारात्मक विचार, मंत्रोच्चार ह्यांचा वापर करू शकता, किंवा घराला, परिसराला यंत्राने सुरक्षित ठेवू शकतात. काही दिवस तरी तुम्हाला क्वारनटाइन मध्ये रहावे लागेल, तशी गरज नाही पण जास्त दिवस राहिलेले चांगले कारण जर तुम्ही ज्या विचार, भावना, कंपने आणि उर्जेने दुषित झाला असाल आणि परत बाहेर जावून त्याच परिस्थिती मध्ये गेलात तर समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
वर मी जाणवू शकतो हि शक्यता वर्तवली आहे त्यावर आता लिहितो.
जेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो तेव्हा आपले सहावे इंद्रिय जागृत असते, आपल्याला जाणवायला लागते कि काय चांगले आहे किंवा वाईट आहे. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल कि एखादी व्यक्ती भेटली तिच्यात काहीही कमी नव्हती पण तरीही तुम्हाला ती व्यक्ती पटली नाही व तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहिलात व नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाईट स्वरूप समजून आले, ह्याला बोलतात जाणीव हि अनेकदा आर्थिक व्यवहार, जोडीदार निवडताना किंवा कुठल्याही परिस्थितीत जाणवू शकते.
हे विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्या काही मीटर परिसरात प्रचंड सक्रीय असतात, जर तुम्ही जिथे जास्त सक्रीय आहेत अश्या जागेत गेला तर तुम्ही त्यांनी ग्रस्त व्हाल. कंपने आणि उर्जा पृथ्वी च्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याच क्षणी परिणाम करू शकतात.
हा लेख लिहायचे कारण कि लोक घरात आहेत, घराबाहेर पडत नाहीत, जास्त लोकांशी कळत नकळत संपर्क येत नाही आणि त्यापैकी काहींनी फोन करून सांगितले कि त्यांचे आजार बरे झाले, समस्या दूर झाल्या, येणारे पैसे भेटायला लागले, जोडीदार भेटला आणि असे अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडायला लागले. हे ह्यासाठी झाले कारण तुम्ही कळत नकळत नकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांच्या संपर्कात येत होतात व ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करत होते.
आता तुम्हाला समजलेच असेल कि तुमच्या आयुष्यावर तुमच्या स्वतःच्या, इतरांच्या विचारांचा, भावनांचा, कंपनांचा आणि उर्जेचा कसा परिणाम होतो ते. आपल्या आयुष्यावर ज्यांच्यामुळे परिणाम होतो मग ते कोरोना सारखे विषाणू असू देत किंवा विचार, भावना, कंपने आणी उर्जा ह्या दिसून येत नाही पण परिणाम करतात.
आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षण करा.
#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार
कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.
वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/
युट्युब : https://www.youtube.com/…/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg/featured…
फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Telegram / टेलिग्राम
https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc
आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची?
ध्यान:
झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.
जर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.
पहिला प्रकार
मन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.
दुसरा प्रकार
विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.
तिसरा प्रकार
तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.
तुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.
काहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.
व्यायाम :
जिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.
व्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.
काहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.
योग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.
व्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.
आहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.
आजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.
किती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्ही प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली? भाग २ अर्नोल्ड श्वार्ज़नेगर
आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली?
भाग २
अर्नोल्ड श्वार्ज़नेगर - व्यवसायिक बॉडीबिल्डर, हॉलीवूड अभिनेता, सिने निर्माता, व्यवसायिक, लेखक आणि राजकीय नेता.
जेव्हा मी तरून होतो तेव्हा मी कल्पना करायचो कि मला जे हवे आहे ते मला मिळाले आहे, त्याचे अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे, मी त्याचा अनुभव घेत आहे मग ते काहीही असो ते मला मिळायचेच.
आपले मन मेंदू प्रचंड शक्तिशाली आहे.
मला माझे पहिले मिस्टर युनिव्हर्स विजेतेपद मिळाले ते नंतर पण त्या अगोदर मी स्पर्धेत असा वावरायचो कि जसे ते विजेतेपद मलाच मिळालेले आहे. मला विजेता घोषित केलेले आहे. मी अनेकदा हे विश्वविजेतेपद पारितोषिक मिळवलेले आहे. मी विश्विजेता होणार ह्याबद्दल मला शंकाच नव्हती माझ्या मनात.
मी शरीरशौष्ठव स्पर्धेत विश्विजेता बनल्यावर मला प्रसिद्ध कलाकार देखील बनायचे होते. (म्हणजे एक यशाचे शिखर पार केल्यावर दुसर्या यशाच्या शिखरावर कशी उडी मारली जाते तुम्हाला ह्या उदाहरणावरून समजेल.) मी हाच नियम वापरला, स्वतःला यशस्वी अभिनेता समजायला लागलो, माझे एका पाठोपाठ सिनेमे यशस्वी होत आहेत आणि जगभर गाजत आहे असा सेट वर वावरायचो. आणि शेवटी माझे सिनेमे प्रचंड हिट होऊ लागले व मला इथे देखील जगप्रसिद्ध नायक बनवले, सिने क्षेत्रातील अनेक जागतिक पुरस्कार मी माझ्या नावावर केले.
हाच मन मेंदूचा नियम वापरून मला व्यवसायिक व्हायचे होते मी झालो. मला लेखक व्यायचे होते मी झालो. मला राजकारणी व्हायचे होते मी झालो.
हि मन मेंदूची शक्ती क्षमता तुमच्या आमच्या आणि सर्वांची आहे. हे एक जिवंत उदाहरण आहे ज्या व्यक्तीने सर्वकाही आपल्या मन, मेंदू च्या जोरावर मिळवले.
मला जितके यशस्वी, श्रीमंत, समृद्ध आणि कठीण प्रसंगावर मात करणारे भेटले त्या सर्वांची कथा एकसारखीच आहे. एक आजारावर मात करत आयुष्य जगत आहे, एकाने कठीण आर्थिक संकटांना तोंड दिले, एकाने नैराश्य झटकत यशाची उंच भरारी घेतली आणि इतर अनेक ज्यांनी संकटांना तोंड देत यश सुख समृद्धी आणि शांती ने भरलेले आयुष्य जगत आहेत.
(गुगल सर्च कराल किती विश्विजेतेपद मिळवले आहे ते, कृती, परिस्थिती बोलते ना कि फक्त सकारात्मक बोलणे आहे. पैसा असेल तर अमेरिकेत देखील जावून येवू शकता व त्यांना भेटू शकता.)
आपल्या मन, मेंदू आणि विचारात इतकी शक्ती आहे कि पुढील क्षणी आपण आपले आयुष्य बदलू शकतो.
तुम्ही इथे तुमचे नकारात्मक आयुष्य जगत आहात आणि तुमच्याच परिसरात एखादी व्यक्ती मन, मेंदू आणि विचारांचा वापर करून सकारात्मक आयुष्य जगत आहे, ती तिच्या आयुष्यात चमत्कार घडवत आहे. अश्या व्यक्ती तेव्हाच तुमच्या आयुष्यात येतील जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मन आणि दृष्टीकोन बदलाल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार
कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.
वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/
फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc


