९८ % उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदार हे पहिल्या प्रयत्नात अपयशी का होतात?सर्वच काही पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही .

आपण काही पहिल्या प्रयत्नात चालायला नाही लागलो.

पहिल्याच प्रयत्नात सर्वच शालेय, कॉलेज च्या परीक्षेत पास होत नाही.

पहिल्याच प्रयत्नात सर्वांना नोकरी लागत नाही.

पहिल्याच प्रयत्नात सर्वांना जोडीदार भेटत नाही.

बालमृत्यू दर बघता सर्वांना जन्माला आल्यापासून जगण्याची संधी भेटत नाही.

मला आशा आहे कि तुम्हाला उत्तर भेटले असेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
Previous
Next Post »
0 आपले विचार