पाणी ह्या पृथ्वीतलावर घडलेला प्रत्येक क्षण आपल्या स्मृतीत साठवून ठेवते




पाण्याला स्मृती असते. जर तुम्ही अध्यात्मिक असाल तर तुम्हाला पाण्याजवळ गेल्यावर किंवा किनार्यालगत राहिल्यावर अनेक चित्र विचित्र अनुभव येतील. पाणी हे उत्तम वाहक आहे फक्त भौतिक शास्त्रानुसार नाही तर अध्यात्मिक शास्त्र ह्यानुसार देखील पाण्याला महत्व आहे.

मी इथे भौतिक शास्त्राचा नाही तर अध्यात्मिक शास्त्र ह्याचा वापर करून उत्तर देत आहे. विषयाला वेगळे वळण नको म्हणून अगोदरच स्पष्ट केले आहे.

साधे उदाहरण देतो जे तुम्ही भय पटात बघितले असेल. व्यक्ती पाणी प्यायला उठते आणि पाणी पिऊन झाल्यावर तिला भास होतात. असे का होते? दिवस रात्र पाणी हि आजू बाजूच्या होवून गेलेल्या अगदी हजारो वर्षांपासून ते मागील क्षणापर्यंत च्या सर्व स्मृती स्वतः मध्ये साठवून ठेवते. जिथून पाणी येत जाते तेथील सर्व म्हणजे जवळपास सर्व स्मुर्ती स्वतः मध्ये साठवून ठेवा. त्यामुळे जेव्हा व्यक्ती पाणी पिते तेव्हा तिला अनेकदा अलौकिक अनुभव येतात आणि कधी कधी ते तिला वास्तवाची जाणीव देखील करून देतात.

भयपट वेगळे आणि वास्तवात येणारे अनुभव वेगळे. वास्तवात येणारे अनुभव हे थरकाप उडवून देतात. भले ते अनुभव सकारात्मक का असेना मग विचार करा कि नकारात्मक अनुभव किती भीतीदायक असतात ते. माझी अनेक वर्षांची साधना आहे आणि त्या वातावरणात राहिलो आहे म्हणून आता सवय झाली आहे पण जेव्हा पहिला अनुभव मी घेतला होता तो अक्षरक्ष अंगावर काटा आणणारा होता.

पाण्याचा आणि सजीव श्रुष्टी चा जवळचा संबंध आहे, संबंध नाही तर सजीव श्रुष्टी हि पाण्यामुळे निर्माण झालेली आहे. आपले शरीरात देखील ७५ % पाणी आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी हे स्थिर होवून आपल्या अंतर्मनातील तळ आपल्याला दिसू लागतो व आपल्याला आपली क्षमता समजते आणि जेव्हा आपण ती क्षमता बाहेर आणतो व तिला बाहेरील पाण्याचा संपर्क होतो तेव्हा ती क्षमता तुमच्या आयुष्यात पाण्याचा वापर करून त्या क्षमतेला अनुसरून परिस्थिती निर्माण करते. अर्थातच तुम्हाला ती परिस्थिती टिकवून ठेवता आली पाहिजे नाहीतर त्याच पाण्यात ज्यांनी संधी चा फायदा नाही उचलला ह्यांच्या देखील स्मृती आहेत.

हि स्मृती आपण ज्याला बोलतो ती खरच स्मृती आहे कि वास्तव आहे हे देखील ओळखायला हवे नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणण्याची संधी हुकून बसाल.

पाण्यातील स्मृती काळानुसार काम करते. उदाहरणार्थ जर भूतकाळात एखादी व्यक्ती हि श्रीमंत असेल तर तिच्याकडे त्या काळानुसार ज्या जय श्रीमंतीच्या वस्तू होत्या ती ते अनुभवत होती असेच ह्या काळात ज्या ज्या वस्तू आहेत मानसिकता आहे ती ती अनुभवायला येईल.

अध्यात्मिक लोकांना आत्मा परमात्मा, चांगले वाईट अलौकिक शक्तींचे अनुभव हे पाण्यामधील असलेल्या स्मृती मुळेच येतात.

हे झाले अध्यात्मिक लोकांसाठी. विज्ञान असू द्या किंवा अध्यात्म जो पर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही. अनुभवला पर्याय नाही. अनुभव असेल तर ह्या मार्गाने चला आणि नसेल तर तुम्ही दुसर्या मार्गाचा अवलंब करा.

शक्तिशाली पंचमहाभूते ह्यापैकी एक पाणी. ह्या पाण्याच्या शक्तीचा वापर करून अनेकांच्या समस्या दूर केल्या आहेत. आर्थिक समस्या दूर झाल्या आहेत, घरातील वाद संपुष्टात आले आहे, शिक्षणातील समस्या दूर झाल्या आहेत, जोडीदार भेटले आहे, लैंगिक समस्या दूर झाल्या आहेत आणि इतर अनेक समस्यांवर प्रभावीपणे काम केले आहे.

प्रश्न एक असेल तर माझ्या कडे त्या प्रश्नाचे अगणित उत्तरे आहेत.

पंचमहाभूत साधना : फक्त अनुभवी लोकांसाठी (साधनेचे नियम व अटी पाळणे बंधनकारक राहील त्यामुळे ज्यांना कठोर साधनेचा सराव आहे त्यांनीच संपर्क करावा.)

पंचमहाभूत उपचार उपलब्ध.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद

अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार