भीतीचे अनेक प्रकार आहेत, ते तुमच्या मनात तयार होण्याचीही अनेक कारणे आहेत, भीती हि नुसती वैचारिक आहे तेव्हा ती काही नुकसान करत नाही. जोपर्यंत तुमची भिती तुमच्या आयुष्यावर परिणाम करत नाही तो पर्यंत काळजी करण्यासारखेही काही नाही, पण जेव्हा भीती हि भावना जोडून येते. जेव्हा तुम्ही त्या भीतीला आपल्या आयुष्यात आणतात तेव्हा ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान करून जाते, करत असते आणि करणार असते, जर आपण अश्या कुठल्याही भीतीने ग्रस्त असाल तर लगेच संपर्क कराल. फोन आणि इमेल खाली दिला आहे, इमेल करताना आले वय व आपण काय काम करता ते नमूद करावे, शालेय, उच्च शिक्षण किंवा इतर शैक्षणिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षनाबद्दल नमूद करावे.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार