जर एकाच घरात नवरा बायको, आई वडील किंवा मुलं हे कामाल असतील तर एकाने नोकरी सोडून उद्योग, व्यवसाय किंवा गुंतवणूक (व्ययक्तिक, व्यवसायिक) सुरु करून टाकायची जेणेकरून धोका कमी होवून आपण मुक्त मनाने काही महिन्यात आर्थिक साक्षर होवून नफा कमवू शकतो. नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा, सुरवातीला तज्ञांचा सल्ला घेत जा, जिथे मानसिकतेला पहिले प्राधान्य व त्यांतर व्यावसायिकतेला देत जा. एकदा का तुम्ही मनाने तयार झालात, तुमची मानसिकता बदलली तर तुमच्या आयुष्याच्या भाग्याचा रथ तुमच्या हातात येईल व आकर्षणाचा सिद्धांत हा संपूर्णपणे तुमच्या बाजूने काम करायला लागेल. काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती साठी फोन कराल.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार