मी ८ वि पास सिक्युरिटी किंवा चपराशी चे काम करणारे लोक ह्यांचा पगार कमीत कमी 6000 असतो त्यांचा महिन्याच्या शेवटी बँक बेलेंस शून्य बघितला आहे आणि MBA, इंजिनिअर, डॉक्टर असे उच्च शिक्षित आणि प्रामाणिक लोक ज्यांचा महिना कमीत कमी ५०००० ते लाखांच्या घरात असतो त्यांचाही बँक बेलेंस पण शून्य बघितला आहे. शिक्षणाने मनुष्य श्रीमंत होत नाही तर आर्थिक साक्षरतेणे होतो, त्यासाठी जो पर्यंत साक्षर होत नाही तो पर्यंत सतत आर्थिक व्यवहार करावे लागतात, सतत सल्ला व प्रशिक्षण घ्यावे लागते.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार