तुम्ही ९० % किंवा ६० % काढले असतील ह्याने कुणाला काहीच फरक पडत नाही, कुठेतरी शाळा सोडलेल्याने आधीच उद्योग सुरु केला असेल जिथे तुम्हाला पुढील ५ वर्षांनंतर तुमचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला असेल.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार