आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा



आईन्स्टाइन : मी तुला एक प्रश्न विचारेल आणि तू मला एक प्रश्न विचारायचा. जर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तू मला एक रुपया देणार. जर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देवू शकलो तर मी तुला १००० रुपये देईल.
मिस्टर बिन : ठीक आहे.
आईन्स्टाइन : (मिस्टर बिनला कठीण प्रश्न विचारला)
मिस्टर बिन : (आईन्स्टाइनला रुपया दिला)
आईन्स्टाइन : ठीक आहे. आता तुझी पाळी.
मिस्टर बिन : असा कुठचा प्राणी आहे ज्याचे पाय आहे, जेव्हा तो रस्ता पार करताना पायांवर करतो, आणि जेव्हा तो परत जातो तेव्हा तेव्हा त्याचे पाय असत?
आईन्स्टाइन : (खूप विचार करतो) मी हरलो. मी उत्तर देवू शकत नाही. (आईन्स्टाइन मिस्टर बिनला १००० रुपये देतात)
आईन्स्टाइन : पण मिस्टर बिन असा कुठचा प्राणी आहे तो?
मिस्टर बिन : (आईन्स्टाइनला रुपया देतो).
जग अश्या लोकांनी भरले आहे, तर्कावर कल्पनेने, इच्छा शक्तीने प्रत्येक वेळेस मात केली आहे, धाडसी लोक कधीच आपल्या बरोबर किंवा आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींशी स्पर्धा करताना घाबरत नाही, कारण त्यांना माहित असते कि अनुभव हा चार भिंतीमध्ये बसून भेटणार नाही.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार