आनंदी आयुष्य जगण्यासाठी
थांबवा
- बळीचा बकरा बनणे
- करणे सांगणे किवा देणे
- समाजाला ठरवू देणे कि तुम्ही कसे आयुष्य जगायचे ते
- दुसर्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करणे
- स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे
- स्वतःवर अविश्वास दाखवणे
सुरु करा
- एकटे असताना वेळ आनंदित घालवणे
- काम्पुटर, मोबाईल आणि टीव्ही बंद करून बाहेर जा
- सकारात्मक विचार करा
- स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा
- स्वतःची कल्पना व्यक्त करा
- स्वप्न, इच्छा स्वीकार करा
- तुम्हाला जे पाहिजे ते वास्तवात आणा
- तुमच्या आनंदाच्या नोंदी लिहा
- दुसऱ्यांना जाणवून द्या कि ते स्वतः आनंद निर्माण करू शकतात

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार