सकारात्मक विचार करणे म्हणजे आयुष्याच्या उंच पर्वतावर गिर्यारोहण करण्यासारखे आहे, पर्वताच्या पायथ्यापासून ते शिखर गाठेपर्यंत अतिशय खडतर जीवावर बेतणाऱ्या समस्यांचा असतो, जेव्हा तुम्ही हे सगळे आव्हान पार करून शिखरावर पोहचता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा अतिशय सुंदर दृश्य बघत असतात.
नकारात्मक विचार म्हणजे गुरुत्वाकर्षनासारखे असते, फक्त थोडा धक्का आणि बाकीचे काम हे नकारात्मक विचारांचे गुरुत्वाकर्षन करते व तुमच्या आयुष्याच्या शिखरावरून जमिनीवर घेवून येते. ह्यामध्ये एक तर तुम्ही शून्यावर येतात किंवा आयुष्य संपू शकते.
आता विचार तुमचा आहे,
सकारात्मक कि नकारात्मक
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार