मराठी समाजाला उद्योजक, व्यावसायिक किंवा गुंतवणूकदार बनवण्यासाठी एखाद दुसरा करोडो अब्जो ची उलाढाल करणारा उद्योगपती निर्माण होवून किंवा करून काहीही फायदा होणार नाही. मराठी समाज घडवण्यासाठी हजारोंचे उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक करणारे लाखो निर्माण केले तरच संपूर्ण मराठी समाज हा बदलू शकतो आणि ह्यामधूनच करोडो, अब्जोंचे व्यवहार करणारे शेकडो उद्योजक, व्यावसायिक निर्माण होऊ शकतात. आणि जेवढे महाराष्ट्रा बाहेर, भारताबाहेर स्थलांतर वाढेल तेवढाच मराठी समाजाचा पाया मजबूत होत जाईल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार