आपले ध्येय पूर्ण करायला, आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगायला, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवायला एकच शॉर्टकट म्हणजे जवळचा आणि सोपा मार्ग म्हणजे तुमचे अंर्तमन, जिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करतो, जिथे तर्क पूर्ण पने नाकारले जाते व त्याजागी निसर्गाचा सिद्धांत, कल्पना आणि तुमचे विचार हे स्वीकारले जातात. जेवढा अंतरमनाचा पाया खोल व मजबूत तेवढी तुमची पूर्ण झालेल्या यशाची, स्वप्नांची, ध्येयाची इमारत उंच.
आरामात रहा, मोठा विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागा तुमच्या स्वप्नपूर्तीच्या कामाला.
0 आपले विचार