वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार जितके शोध लागलेत त्यापैकी ६० % शोध हे अपघाताने लागले आहेत, ह्यानुसार आपण सगळे जन उद्योग वाढवण्यासाठी व यशासाठी जे प्रयत्न करत असतो, आपल्यापैकी काहीच उद्योग वाढवतात व यशस्वी होतात, जेव्हा आपण त्यांना त्यांच्या यशाबद्दल विचारतो तेव्हा ते आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठीण परिश्रम ह्यामुळे यशस्वी झालो असे एकाच प्रकारचे उत्तर तुम्हाला भेटेल, जेव्हा तुम्ही सत्य परिस्थिती बघता तेव्हा तेव्हा तुम्हाला वेगळा अनुभव येतो. मनुष्याचे आयुष्य हे तर्काच्या नियमावर नाही चालत, चालतात ते निसर्ग नियम म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत, हा सिद्धांत जन्मजात प्रत्येक स्त्री पुरुष ह्यांमध्ये असतो आणि जो हा सिद्धांत आपल्यामध्ये जागृत करतात तेच उद्योग वाढवतात, व जीवनाच्या प्रत्येक भागात यशस्वी होतात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार