तुम्ही ठेवलेला फेसबुक प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो आणि केल्या जाणाऱ्या लाईक्स वरून तुमचा स्वभाव कळतो. आत्मविश्वासू लोक स्वतःचा फोटो ठेवतात, नकारात्मक लोक नकारात्मक मेसेज असलेला किंवा पोझ असलेला फोटो ठेवतात, सकारात्मक लोक स्वतःचा हसरा चेहरा असलेला फोटो ठेवतात किंवा मजेच्या क्षणाचा फोटो ठेवतात आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या कमेंट वरून तुमचे खरे स्वरूप लोकांना कळते, सकारात्मक आणि मुद्देसूद कमेंट त्या स्त्री किंवा पुरुषाची सकारात्मक मानसिकता, प्रोस्ताहन देण्याची वृत्ती दर्शवते. खुल्या मनाची लोक आपल्या टाइमलाइनवर कुणालाही पोस्ट करू देतात, आपली फ्रेंड लिस्ट पण ओपन ठेवतात, बंद मनाची लोक आपले सगळे लपवून ठेवतात.
मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या शिथिल व्हा व आकर्षणाच्या सिद्धांताला आपले काम करू द्या.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार