विचार आणि कृती मध्ये खूप अंतर आहे, विचार हे आयुष्याच्या गाडीचे एक्सिलेटर आहे पूर्ण क्लच म्हणजे नकारत्मक विचार म्हणजे भीती, शंका, अति विचार हे आपल्याला हळू हळू सोडायचे आहे आणि ठराविक अंतराने गाडी पुढे जावू लागते म्हणजे सकारात्मक विचार चालू व्हायला सुरवात होते व आल्या आयुष्याची गाडी पुढे जायला लागते म्हणजेच कृतीला सुरवात होते ज्यामुळे आपण एका ठिकाणावरून आपल्या स्वप्नांच्या ठिकाणी पोहचतो, पुढचा ब्रेक आणि मागचा ब्रेक हा आपल्यावरी ताबा आहे, पेट्रोल म्हणजे निसर्गाने जे अन्न पाणी उपलब्ध करू दिले आहे ते. जर काही तुमच्या आयुष्याच्या गाडी मध्ये काही बिघाड झाला तर आमच्या सारखे प्रोस्ताहन देणारे आणि आत्म विकासाचे वर्ग चालवणारे मेकॅनिक व त्यांची गॅरेज आहेतच तुमच्या मदतीला. आयुष्याची गाडी तुमची, ती तुम्हालाच चालवायची आहे, विचार काय कर आहात, करा सुरु आणि घेवून ज्या तुमच्या स्वप्नांच्या दिशेने.
0 आपले विचार