"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी नकारात्मक ढग बाजूला कसे सारायचे?"



कल्पना करा कि तुम्ही सकाळी फेरी मारण्यासाठी बाहेर पडला आहात. बाहेर अजून अंधार आहे. थोड्या वेळाने सूर्य उगवणार आहे, दिवस उजाडणार आहे. अर्ध्या तासाने दिवस उजाडला पाहिजे पण अजूनही अंधार आहे. मग तुम्ही आकाशात बघतात तिथे तुम्हाला ढग दिसून येतात. सूर्याचे दर्शन जिथे ढग नाही तिथे झाले आहे फक्त तुमच्याकडे नाही झाले.

सकारात्मकता म्हणेज सूर्य ज्याचा अब्जो वर्षांपासून नियम बदललेला नाही. ढग हे नकारात्मक ज्यांनी तुमच्या आयुष्यात अंधार करून ठेवला आहे पण बाजूची सकारात्मक व्यक्ती सूर्यप्रकाशाचा अनुभव घेत आहे.

आता हि नकारात्मक ढग बाजूला काढायची कशी?

जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा पाउस पडतो ज्यामुळे आपल्याला हलके वाटू लागते व आपण सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जेची हवा निर्माण करून ती ढग पुढे ढकलून देतो व तुमचे आयुष्य सकारात्मक सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघते.

पाउस पडल्यामुळे तुमच्या आयुष्याची जमीन हि सकस होते व नवीन आयुष्य तुम्ही त्यामधून निर्माण करायला सुरवात करता. आणि बघता बघता विविध सकरात्मक, भाग्यशाली आणि चमत्कारिक अनुभवांनी भरलेले आयुष्यरूपी जंगल तयार करता. आणि इथे फक्त सकारात्मक लोक आणि परिस्थिती आकर्षित होतात.

हो सकारात्मक आयुष्य आकर्षित करणे इतके सोपे आहे. अनुभव घ्यायचा असेल तर ऑनलाईन सेवेसाठी नोंदणी करा.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
Previous
Next Post »
0 आपले विचार