उपचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?



आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?

मी सहज वृत्तपत्रावरून नजर फिरवत होतो तेव्हा एक बातमीने माझे लक्ष्य वेधून घेतले. हेडलाईन होती "निरंजनी आखाड्याच्या महतांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली." आत्महत्या करण्याचा अंदाजा हा वर्तवण्यात आला कि ते काही दिवसांपासून उच्च रक्तदाब आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त होते.

अगोदर देखील अशीच एका अध्यात्मिक जगतातील प्रसिद्ध गुरु ने आत्महत्या केली होती त्यांचे नाव आहे भय्यूजी महाराज आणि त्यानंतर हि बातमी. ह्या जगात कोणीही जन्माला येवू दे त्याला जन्मजात निसर्गनियम हे लागू होतात म्हणजे होतातच मग ती व्यक्ती कोणी का असेना.

कोणीही कितीही बोलो कि त्याचा भावनांवर ताबा आहे वगैरे पण काही नैसर्गिक गरजा असतात त्याला सहसा ताब्यात ठेवू शकत नाही, अगदी नगण्य लोक असतील नैसर्गिक भावना ताब्यात ठेवणारे कदाचित एकप्रकारे जन्मजात काही दोष असू शकतात म्हणून असे शक्य आहे किंवा दोन चेहरे वावरून व्यक्ती जगत असेल तर शक्य आहे, चार भिंतींमध्ये कोण कोण काय काय करते हे कोणीही रेकोर्ड करत नाही. प्रत्येकाला खाजगीपणा जपण्याचा हक्क आहे.

हे बघा वास्तव सांगतो जे बोलतात कि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही त्यांना एकच सांगतो कि प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी असते, स्वतःच्या मानसिक क्षमतेतून तुम्ही समोरच्याला सल्ला देवू शकत नाही, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे अश्या कमेंट विरांपासून लांब रहा आणि तज्ञांची मदत घ्या.

साधे लहान न बरे होणारे आजार देखील खूप मानसिक ताण देवून जातात. व्यक्ती सतत त्याच विचारात असते व त्या आजारासोबत जगत जात असते. आणि जे मोठे आजार असतात त्यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास हा खूप होत असतो. पैसा असो किंवा नसो इथे हे महत्वाचे नाही तर जो मानसिक त्रास होत त्यावर लक्ष्य केंद्रित निकडीचे आहे.

आत्महत्या फक्त गरीब नाही तर जो समस्येमधून जात असतो तोच करतो मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, मानसिक ताण जात धर्म, पंथ प्रांत राज्य आणि देश काही मानत नाही. मानसिक ताणाची तीव्रता एकसारखीच असते.

आता तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देतो. तुम्हाला माहिती आहे का कि आपले शरीर हे अब्जो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असे बनलेले आहे? तुम्हाला माहिती आहे का कि अजून संपूर्ण जमीन आपण पालथी घातली नाही, समुद्र तर अजून बघितलाच नाही जिथे अब्जो किंवा त्यापेक्षा अगोदरपासूनचे जीव राहत असतील जे आपण बघितलेले नाही, आणि ब्रम्हांड तर सोडूनच द्या. हीच क्षमता तुमची आहे ज्यामध्ये अनेक चमत्कारिक शक्य लपलेल्या आहे ज्या तुम्हाला पाहिजे ते साध्य करून देवू शकतात, आजारपण पण अगदी नगण्य आहे.

जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जितका होईल तितका मेंदू शांत ठेवायचा, जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकेच मेंदू आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करेल. इथे तुम्ही मेंदू शांत ठेवल्यामुळे काय होते कि तुम्ही नकारात्मक विचार मेंदूकडे पोहचवत नाही आणि मेंदू ते विचार पुढे पोहचवत नाही जेणे करून आजरपण वाढत नाही किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही ज्यामुळे तुम्ही आरामात दैनदिन जे काही काम असेल ते करू शकता.

त्यानंतर तुम्हाला ज्या काही नैसर्गिक तुमच्या गरजा आहे त्या पूर्ण करत जायच्या आहेत. तुमचा आहार एकसारखाच ठेवायचा आहे. वेळ पाळायच्या आहेत. जर जास्त काम असेल तर ते काम कमी करायचे किंवा दुसरे काम शोधायचे. तुमचे जिवंत राहणे हे काम करण्यापेक्षा महत्वाचे आहे. बंगल्यातून तुम्ही झोपडीत देखील राहू शकता जर जिंवत राहिलात तर आणि तिथून परत प्रगती करू शकता. अपयश इतकेही वाईट नाही आहे.

सकारात्मक विचारांमध्ये नकारात्मक विचारांमध्ये शक्ती जास्त असते त्यामुळे जितका तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल किंवा आजाराची तीव्रता कमी कराल. हे सकारात्मक विचार औषधांसारखे घ्यायचे असतात आणि बाकी वेळ तुम्ही तुमच्या जीवनात पथ्य पाळून जगायचे. अगदी सोपे आहे, आज आता ह्या क्षणी तुम्ही प्रयत्न केला कि पुढील क्षणी तुम्हाला बरे वाटायला सुरवात होईल.

जरा प्रोस्ताहित करणाऱ्या पुस्तकांपासून लाबं रहा, वाचन वेगळे आणि जेव्हा जीवावर बेतते तेव्हा कृती करणे वेगळे. काही पुस्तके हि जास्त खरेदी होण्यासाठी लिहिली गेलेली आहेत जी लोकांनी विकत घेतली तरीही ते माझ्याकडे समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचारासाठी येतात. आणि जर पुस्तकांचा वाचून कोणी तुमच्यावर उपचार करत असेल तर कृपया स्वतःचा जीव सांभाळा, तुम्हे शरीर आणि आयुष्य काही प्रयोग करण्यासाठी नाही. माझ्या घरी देखील एक व्यक्ती आणि लाखो रुपये गमावून बसलो आहोत आम्ही. आयुष्यात पास नापास शेरा मारून गुणपत्रिका पहिली मिळते आणि नंतर शिकवले जाते.

माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी अनेक वर्षे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये काम केलेले असते म्हणून मी प्रत्येक लेखात बोलत असतो कि अनुभवला पर्याय नाही आणि हाच अनुभव मी लोकांना अनुभवायला सांगतो जेणेकरून त्यांना भ्रम आणि वास्तव मधील फरक कळतो आणि त्यांचे आजरपण दूर होते व आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

तुम्ही सुरवातीला घरी प्रयत्न करू शकता पण जर ३ महिन्यात बरे नसेल वाटत तर माझी मदत घेवू शकता. स्वतःच कुठेतरी मर्यादा घातलेली बरी. ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरीक बघितले आहे जे विविध आजारांवर गोळ्या खात जगतात, अनेकदा हृदयाची शस्त्रक्रिया होवून जगतात आणि सर्व ताण तणावाची कामे आरामात करतात. हो हे वास्तव आहे, तुम्ही देखील कितीही मोठा न बरा होणारा आजार क असेना त्यासोबत आरामात जगू शकतात आणि तेही तुमचे ध्येय आणि स्वप्ने साध्य करून.

एकदा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

इलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा?




इलेक्शन ड्युट्या जेव्हा लागतात तेव्हा काही दिवस अगोदरपासून ते संपल्यानंतर काही दिवस किंवा महिने सुरवातीला मानसिक ताणाला सरुवात होते. जे छोटे वाटणारे आजार आहेत ते देखील मोठे होत जातात आणि त्या आजारांचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

आपला मेंदू किंव अंतर्मन हे नेहमी पहिले भूतकाळात डोकावते, काय चांगले वाईट घडले त्याचे चलचित्र अंतर्मनात सुरु होते, काहींचे तर चलचित्र नसून ते भूतकाळात वास्तवात जावून येतात ह्याला आपण जिवंत चलचित्र बोलू शकतो व ज्या बऱ्या झालेल्या जखमा असतात त्या परत ताज्या होतात.

इलेक्शन ड्युटी मध्ये ताण तणाव हा खूप असतो. अनेकदा घरापासून खूप लांब ड्युटी दिली जाते, जास्त वय किंवा आजारपण हे बघितले जात नाही. तिथे नीट व्यवस्था देखील नसते त्यामुळे अजून मानसिक आणि शारीरिक त्रास होतो व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात होते.

व्यवस्थापनाचा अभाव, त्यामुळे सतत चे नकारात्मक अनुभवांचे चक्र, नाही बोलू शकत नाही कारण ज्यांची ओळख नसते त्यांना जावेच लागते, वाईट अनुभव, कामाचा लोड, सतत लोकांची गर्दी, थोडा गोंगाट आणि विचित्र शांतता आशयामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडतात.

आता मानसिक आजार बोलले कि असे वाटते कि त्या व्यक्तीला झोपेत हृदय विकाराचा झटका तर नाही येणार ना? वय २० ते ४० वयोगटातील लोकांना हृदय विकाराचा झटका आणि आणि ते मरण पावले अश्या अनेक बातम्या नाही तर मी ज्या परिसरात राहतो तेथील वास्तव देखील आहे. मग विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल ते?

ज्यांचा जितका वाईट अनुभव तितके उपचार जास्त करावे लागतील पण आपण ह्या ताण तणावामुळे येणाऱ्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांपासून कायमचे मुक्त होऊ शकतो आणि निरोगी जीवन आनंद घेत जगू शकतो.

जेव्हा तुम्ही आपले काम संपवून घरी याल तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा मनातील विचार काढून टाकण्यावर द्या. जे जे महत्वाचे आहे ते ते लिहून ठेवा व बाकीच्या स्मृती ह्या कायमच्या मिटवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवता ठेवता स्मृती मिटवण्याचे काम करू शकता.

तुम्हाला काही दिवस हा सराव करत राहावाच लागेल. अगदी सोपे आहे आणि तुम्हाला लगेच सवय देखील होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑफिस च्या वेळेत व्यस्त रहावे लागेल. जशी विचारांची पोकळी निर्माण होईल तशी ती नकारात्मक भूतकाळ भरण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे किंवा इतर ठिकाणी लक्ष्य गुंतवल्यामुळे नकारात्मक भूतकाळातील अनुभव आठवणार नाही व ते तुमच्या स्मृतीमधून कायमस्वरूपी पुसले जातील.

बातम्या बघू नका, पेपर वाचू नका, संध्यानंद सारखा पेपर वाचला तर चालेल पण बाकी कुठलेही भीती दाखवणारे, ओरडणारे आणि भांडण करणारे चेनल बघू नका आणी पेपर वाचू का.

मागच्या आठवणींना उजाळा देवू नका मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. झाले गेले ते झाल आता पुढे चला. परत तुम्ही भूतकाळात पाठी जावू शकत नाही आणि भले तुम्हाला सकारात्मक अनुभव आलेला असेल पण दुसर्यांना कदाचित आला नसेल किंवा मागच्या वर्षी तुम्हाला वाईट अनुभव आला असेल ते उगाळण्याचे काम तुम्ही कराल. स्थिर पाणी स्वच्छ असते आणि ते जर ढवळले तर मग गढूळ होवून जाईल.

जर पोलीस असाल तर तुम्हाला जास्त वेळ ध्यान करावे लागेल. कारण तुमच्या कामात जास्त शारीरिक आणि मानसिक मेहनत असते, सोबत ताण फक्त मन मेंदू आणि अंतर्मनावर नाही तर शरीरवर देखील येतो. जर हाच मेंदू तुम्हाला आजारपण देवू शकतो तर हाच मेंदू तुमच्यावर उपचार का नाही करू शकणार? सर्वकाही शक्य आहे.

तुम्ही हा प्रभावशाली उपाय करून बघा मग मला कळवा आणि मला खात्री आहे कि नेहमीप्रमाणे अनेकांचे फोन येतील कि १०० % फरक पडला आहे. जर काहींना फरक नाही पडला तर त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्याल.

माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी हे विवध सरकारी खात्यात काम करत होते आणि काही काम करत आहेत त्यामुळे त्यांना काय त्रास होतो हे मला चांगलेच माहिती आहे. तुम्ही एकता नाही आहात मी तुमच्या पाठीशी आहे. खाली वेबसाईट लिंक दिली आहे त्यामध्ये जावून तुम्ही माझे अगोदरचे लेख वाचू शकता त्यांचा देखील तुम्हाला प्रचंड फायदा होईल.

घरगुती उपचार हे समस्या जो पर्यंत वाढत नाही किंवा जास्तीत जास्त तीन महिने करायचे. जर तीन महिन्यात मानसिक आजार दूर झाला नाही तर लगेच तज्ञांची मदत घ्यावी. त्यापुढील प्रत्येक दिवस तुमचा मानसिक आजार, मनोशारीरिक आजार हा वाढत जातो. हा आजार वाढत जाने हो धोक्याची सूचना आहे. आयुष्यात जीवाशी प्रयोग करू शकत नाही.

आपला
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

स्पर्श चिकित्सा

हिलिंग, औरा, एनर्जी थेरपी (भारतीय अध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि पुरातन उपचार पद्धतीवर आधारित)



शरीर स्पर्श :- शरीराला स्पर्श करून चिकित्सा केली जाते. इथे व्यक्ती प्रत्यक्षात हजर लागते.

उर्जा स्पर्श :- शरीर स्पर्श ते कितीही लांबून हि चिकित्सा केली जाते. अपवाद वगळता व्यक्ती हजर असण्याची गरज नाही.

देव स्पर्श :- जर अध्यात्मिक कारणांमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या दूर होतील.

अघोरी स्पर्श :- वाईट शक्तींचा वापर करून जर समस्या निर्माण केल्या गेल्या असतील तर अघोरी स्पर्श चिकित्सा वापर केला जातो. हा सर्वात शेवटचा मार्ग आहे.

फायदे : 

मानसिक ताण तणाव आणि आजारांपासून मुक्ती, शारीरिक आजार, ताण तणाव पासून मुक्ती, विना औषध उपचार किंवा जे तुम्ही वैद्यकीय उपचार घेत आहात त्याला उर्जा देवून लवकरात लवकर बरे करणे, हृदय विकार आणि मधुमेह बरा करणे किंवा जे उपचार करत आहात त्याला शक्ती देणे, शरीरातून नकारात्मक उर्जा काढणे व सकारात्मक उर्जा भरणे.

वस्तू दोष, कुंडली दोष दूर होतात.

अपघातामुळे अवयवामध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाय करणे, जर बरे होण्याच्या स्थितीत असेल तर बरे करणे, फिजीयोथेरपि ला सकारात्मक प्रतिसाद देणे.

उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांच्या मधील आर्थिक उर्जेला रिचार्ज करणे व नफा मिळवणे, कर्ज किंवा इतर आर्थिक समस्या आणि संकटातून बाहेर येणे, ग्राहक व गुंतवणूकदार अशी योग्य लोक आकर्षित करणे.

कोर्ट कचेऱ्या, कायदा व न्यायव्यवस्था संपत्तीचा वाद, घटस्फोट केसेस ह्यामध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्यास मदत मिळते.

नोकरी मिळणे, बढती मिळणे, पगारवाढ होणे, नोकरीतून पैसे कमावण्याचे विविध मार्ग काढणे, खाजगी नोकरीत आपले स्थान कायम करणे, ऑफिस मधील राजकारण ह्यापासून मुक्ती मिळवणे, ऑफिस मधील संबध हे मैत्रीपूर्ण करणे.

शाळा, कॉलेज, पदवी आणि उच्च शिक्षण ह्या कालावधी मध्ये निर्माण होणार्या खाजगी व शैक्षणिक समस्या दूर होतात.

गर्भधारणेच्या वेळेस गर्भाची उर्जा हि वाढवली जाते सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी प्रयत्न केला जातो.

मुलांचे संगोपन, शिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे सुधारते. मुल ऐकायला लागतात.
खाजगी आयुष्य हे सुखकर होते, नातेसंबंध सुधारतात, जर नातेसंबंध सुधारण्याच्या पलीकडे गेले असतील तर नकारात्मक नातेसंबंध तुटून सकारात्मक नातेसंबंध जुळून येतात.

स्थूलपणा आणि बारीक असणे ह्या समस्येवर मात करता येते.

प्रेम संबंधात ताण तणाव, लग्न न होणे, घटस्फोट, दुसरे लग्न ह्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपाय.

सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या दूर होतात. वंध्यत्वावर मात करता येते.

हि विद्या शिकवण्यासाठी उपलब्ध नाही आहे आणि नाही कुणाला प्रशिक्षित केले गेले आहे. कृपया कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.

कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही. एका सोबत अनेक समस्या दूर होतात.

उपचार मुंबई मध्ये उपलब्ध. वयक्तिक, जोडीदार वैवाहिक प्रेमी लिव्ह इन रिलेशनशिप, कौटुंबिक, कार्यालये अश्या समुहात देखील उपलब्ध, ठिकाण मुंबई. मुंबई, मुंबई पूर्व पश्चिम उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात तुमच्या जागेवर भेट देण्याची सुविधा उपलब्ध.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/HpCCkyIUenlLxP5BvY8GP5 

अश्विनीकुमार 
(हीलर, स्पर्शीक)

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

https://www.pexels.com/sv-se/foto/1926796/