गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा



गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा. सकारात्मक उर्जा तुमच्या अनेक समस्या दूर करते आणि नवीन येणाऱ्या संकटे आणि समस्यांना थोपावते किंवा नष्ट करते.

नकळत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक वाद विवाद निवळले जातात, नातेसंबंध सुधारतात, शैक्षणिक प्रगती होते, वैवाहिक आयुष्य सुधारते, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, उद्योग व व्यवसाय भरभराटीला येतात, कोर्ट कचेरी मधील समस्या दूर होतात, विवाहासाठी मनासारखा जोडीदार भेटतो, वंध्यत्वावर मात करता येते, लैंगिक समस्या दूर होतात, असे अगणित सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतात.

मूळ मुद्दा हा आहे कि हि सकारात्मक उर्जा पुढील गणेशोत्सव पर्यंत टिकवून ठेवायची कशी? बाकीचे देखील सन येतात त्यांचे काय?

आपण फरफटत सर्व सणांच्या मागे जात राहिलो तर आपण त्या सणातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा हि साठवून ठेवत नाही, आपण सुरवातच करत नाही. तिचा लगेच वापर करून संपवून टाकतो व नंतर नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

कुठेतरी साठवणूक करायला त्यावर लक्ष ठेवायला सुरवात तर केली पाहिजे. कारण जर एखाद्या सणापासून तुम्ही सकारात्मक उर्जा साठवायला सुरवात केली आणि जेव्हा जेव्हा बाकी सण येत जातील तस तसे साठवण्याचे सोडून तुम्ही सतत किती उर्जा आहे हे बघत जाल तर ती उर्जा नकारात्मक होते व एकप्रकारे तुमच्यात देखील नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागते.

एकदा का तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली कि कुठलेही उपाय तुमच्यावर काम करत नाही, भले मग तुम्ही अघोरी उपाय का करेनात.

आपल्याला स्वतःला असे तयार करायचे आहे कि कुठलेही उपाय केले तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी निसंदेह विश्वास लागतो. मी इथे अंधश्रद्धा नाही बोलत कारण अंधश्रद्धा ठेवली तर विज्ञानाचा वापर करून कोणी तुमची किडनी देखील चोरू शकतो, प्रत्येक वेळेस अध्यात्मिक गुरूंना लक्ष्य करू शकत नाही.

जसे जिथे देव असतो त्या मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते तसेच देव घरी आल्यवर देखील वाटते. मंदिराचा परिसर आणि आणि आपले घर हे दोन्ही एकसारखे होवून जाते.

आपण सकारात्मक राहण्यासाठी, घर, ऑफिस, येथील वातावरण फक्त सणासुदीला सकारात्मक करू शकत नाही, बाकी चे दिवस देखील जगायचे आहे मग ते सकारात्मक का जगू नये?

परत नकारात्मक आयुष्यात का जायचे? घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे? परत १ वर्ष वाट का बघावी? हेच चक्र सतत सुरु ठेवायचे कि ह्यामध्ये बदल घडवायचे?

त्यापेक्षा सकारात्मक चक्र सुरु का ठेवू नये?

तुम्हाला फक्त एकदा ह्या सकारात्मक चक्राला धक्का देवून सुरु करायचे आहे त्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडी गती देत जायची आहे. जो पर्यंत चक्र आपो आप चालत नाही तो पर्यंत गती देत जायची आहे. तुमच्या समस्येनुसार चक्र आपोआप चालू व्हायला ३ महिने देखील लागू शकतात किंवा ३ वर्षे देखील पण नंतर तुम्ही जे काही आयुष्य जगाल ते सकारात्मकच असेल.

ध्येयाची साधी व्याख्या आहे कि जी व्यक्ती ध्येयाशी एकनिष्ठ असते, ध्येय साध्य होईल ह्यावर संदेह घेत नाही, तन, मन धन अर्पण करते त्या व्यक्तीला ध्येय प्राप्त होतेच. जर तुमची मानसिकता आणि कृती अशी असेल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अगदी पाहिजे ते साध्य करू शकता.

कोणी कोणी काय काय साध्य केले आहे ह्याचे उदाहरण देत बसणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, त्या परिस्थितीत जगा. इतरांनी साध्य केले आहे त्याचे फळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटेल ना कि तुम्हाला.

उर्जा शास्त्र हे खूप शक्तिशाली आहे. कृपया घरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचे असेल ते करा. उपाय सोपे आणि प्रभावशाली आहे. नाही बोलले तरी अनेकांना पुढच्या क्षणी बदल जाणवायला लागले आहे.

मी इथे उपाय काय करायचे ते सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हास्टएप कराल. शुल्क लागू असतील. तुम्हाला लवकर करावे लागेल कारण गणपती गेल्यानंतर आपल्याकडे ठराविक कालावधी उरतो त्यामध्ये आपल्याला सर्वकाही करायचे आहे. इथे आळशीपणा घातक ठरू शकतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 
Previous
Next Post »
0 आपले विचार