तोटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तोटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


 "उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजार म्हणजे आर्थिक आयुष्यात फक्त नफा कमावणारा यशस्वी नाही होत तर कमी तोटा करणारा देखील यशस्वी होतो. जसे दिवस आणि रात्र असते, जसे सुख आणि दुख असते तसेच नफा तोटा हे आर्थिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अमर्याद नफा आणि मर्यादित तोटा असे तुम्हाला सतत करत रहावे लागते."


अश्विनीकुमार