उद्योजकीय मानसिकता = उद्योजक / व्यवसायिक = व्यवहाराचे उत्तम ज्ञान असणारा जो नोकरी करता करता गुंतवणूक करणारा असू शकतो, उद्योजक किंवा व्यवसायिक असू शकतो. उद्योजकीय मानसिकतेच्या लोकांमध्ये संभाषण कौशल्य, व्यावहारिकता व आत्मविकास दिसून येतो. हि लोक पैसे गुंतवताना नफा, तोटा याचा विचार न करता त्यांचे संपूर्ण लक्ष्य हे प्रयत्न करण्यावर असते, ते शिकण्यापेक्षा समजून घेत असतात. जर तुमच्यामध्ये उद्योजकीय मानसिकता असेल तर तुम्ही उद्योग किंवा व्यवसाय चालू करू शकतात, जर नसेल तर तुम्ही आत्म विकासापासून सुरवात करा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



उद्योजक बनण्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगण्यासाठी यश अपयशापेक्षा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



जगात २ प्रकारची माणसे असतात, पहिली जी नुसती स्वप्न बघतात व दुसरी जे दुसऱ्यांना स्वप्नांसारखे वाटणारे आयुष्य आता ह्या क्षणी वर्तमानात जगत असतात. पहिला फक्त स्वप्न बघतो, दुसरा हा कृती करतो. आता तुम्हाला ठरवायचे आहे कि कुणासारखे बनायचे आहे, पहिल्या माणसासारखे कि दुसऱ्या माणसासारखे.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



भौतिक शास्त्राचा एक नैसर्गिक नियम आहे "प्रत्यक कृतीची समांतर आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते". आपण जर सकारात्मक कृती करत असाल तर त्याची प्रतिक्रिया सकारात्मक कृतीनेच होते, आणि तीच जर नकारात्मक कृती असेल तर नकारात्मक प्रतिक्रिया. आता तुम्हाला ठरवायचे आहे कुठची कृती सतत करत राहायची आहे ते.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक सुभेच्छा



ज्यांनी परंपरा मोडत, आपल्या क्षेत्रात तज्ञांच्या मताने सर्वोत्तम काम केले अश्या अनेक व्यक्तीमत्वापैकी तीन व्यक्तिमत्वांची ओळख करून देतो.







अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक