“जर तुम्हाला श्रीमंत आणि समृध्द आयुष्य जगायचे असेल तर घर कर्जाने घेवू नका, शिक्षणावरील खर्च कमी करा. ह्यामुळे तुमचा पैसा, वेळ दोन्हीही वाचेल. आता हा जो उरलेला वेळ आणि पैसा आहे तो मानसिक, अध्यात्मिक आणि शरीरिक विकास व आरोग्यावर खर्च करा. विविध अनुभवांवर खर्च करा. तुम्ही जे अनुभव घ्याल ते देखील पगार स्वरुपात तुम्हाला परत मिळतील. तुम्ही एक क्षेत्र नाही तर अनेक क्षेत्रात अनुभव घेवून तयार झालेले असाल. ह्यापैकी एक क्षेत्र तुम्ही करिअर च्या दिशेने निवडल व त्यामध्ये उत्तुंग भरारी घ्याल. शिक्षणाला विविध कोर्सेस नि बदला व उरलेला पैसा हा प्रात्यक्षिक साठी वापरा. तुम्ही ज्ञान व अनुभवांचा सागर बनून जाल. तुमच्याकडे वेळ आणि पैसा हा आयुष्यभर मुबलक राहणार. आयुष्य सोपे आहे ते गुंतागुंतीचे करू नका.”

अश्विनीकुमार

 

Previous
Next Post »
0 आपले विचार