खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू



मायकल जॉर्डन
जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू
सिद्धांत : प्रयत्न न करण्यालाला माफी नाही.
• फक्त ५.९ उंची असल्यामुळे बास्केट बॉल च्या संघात घेतले गेले नाही,
त्याजागी त्याचा उंच वर्ग मित्र लीरोय स्मिथ ह्याला संधी मिळाली.
• त्याने मनाशी ठरवले कि परत तो हि परिस्थिती आयुष्यात येवू देणार नाही.
तो दररोज न चुकता सराव करू लागला.
• प्रचंड मेहनत घेवून त्याने आपली उंची ६.३ फुटापर्यंत कमी वेळेत वाढवली
आणि पुढील वर्षीच तो संघामध्ये निवडला गेला, ह्यानंतर त्याने पाठी वळून
बघितले नाही.
• २ वेळा ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले. एनबीए मध्ये ५ वेळा सर्वात
महत्वाचा खेळाडू हा किताब पटकावला.
• हे सर्व त्याला निर्धार आणि सततच्या न चुकता आणि थकता केलेल्या
प्रयत्नामुळे मिळाले.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत ८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक